माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम याची सीबीआयच्या पथकाने रविवारी भायखळा महिला कारागृहात इंद्राणी मुखर्जी हिच्यासमोर तब्बल चार तास चौकशी केली. ...
आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी कार्ती चिदंबरमने ७० कोटी रुपये मागितले होते, असा दावा शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने आपल्या जबाबात केला आहे. ...
विदेशात पळालेला नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून सुडाचे राजकारण करण्यात येत आहे़ त्याचाच एक भाग म्हणून कार्ती चिदंबरम यांना सकाळी विमानतळावर अटक करण्यात आली ...
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना बुधवारी सीबीआयने केलेली अटक हा केवळ सूडाच्या राजकारणाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्वत:च्या भ्रष्ट कारभारावरील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे जाणीवपूर्वक करीत आहे, असा आ ...
माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने चेन्नई विमानतळावर अटकेची कारवाई केली ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दहा ठिकाणांवर सक्तवसुुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी छापे घातले. यात दिल्लीतील पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात मनी लाँड्रिंग तपासाच्या घटनाक्र ...