उत्तर प्रदेशच्या या गोलंदाजानं 2017मध्ये प्रथण श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण, दुखापतीमुळे त्याला क्रिकेटला मुकावे लागले. पण, 2020च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. त्यानं त्या स्पर्धेत 6 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 24 धावांत 4 विकेट्स घेतल्या. ब्रेट ली आणि विराट कोहली हे त्याचे आदर्श आहेत. भुवनेश्वर कुमार व प्रविण कुमार ज्या अकादमीतून शिकले त्याच विपिन वत्स यांच्याकडून कार्तिकने धडे गिरवले. Read More
उत्तर प्रदेशच्या हापूडमधील धानोरा या लहानशा खेड्यातील या खेळाडूच्या वाटचालीला संघर्षाची किनार आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला कार्तिक जखमी झाला त्यावेळी वडिलांनी काही जमीन विकून त्याच्यावर उपचार केले होते. ...
IPL 2021, Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचे दोन युवा गोलंदाज कार्तिक त्यागी आणि चेतन साकरिया यांनी ड्रेसिंग रुममध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या रोमहर्षक विजयाचं धमाल सेलिब्रेशन केलं. ...
IPL 2021, RR vs PBKS, Highlights: राजस्थाननं दिलेलं १८६ धावांचं खडतर आव्हान पंजाबचा संघ सहजपणे गाठत असतानाच अखेरच्या षटकात पंजाबनं माती केली आणि राजस्थाननं सामना दोन धावांनी जिंकला. ...