लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करुणानिधी

करुणानिधी

Karunanidhi, Latest Marathi News

एम. करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके या पक्षाचे प्रमुख होते. त्यांनी सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला होता. 3 जून 1924 रोजी जन्मलेल्या मुत्तुवेल करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. पुढे वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता.
Read More
आता एकदा तरी तुम्हाला ‘अप्पा’ म्हणू का... - Marathi News | Now once you call 'Appa' ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता एकदा तरी तुम्हाला ‘अप्पा’ म्हणू का...

मी आजवर तुम्हाला ‘नेताजी असे म्हणत आलो, पण आता एकदा तरी तुम्हाला अप्पा (वडील) म्हणू का? अशी भावना एम. करुणानिधी यांच्याप्रति त्यांचे पुत्र व द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. स्टॅलिन यांनी एका स्वलिखित कवितेद्वारे व्यक्त केली आहे. ...

करुणानिधी - Marathi News | Karunanidhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :करुणानिधी

करुणानिधींच्या निधनाने साऱ्या भारतावर आपल्या राजकीय नेतृत्वाची व समन्वयी वृत्तीची दीर्घकाळ छाप उमटविणारा कमालीचा लढाऊ, प्रतिभाशाली व कडव्या भूमिका धारण करणारा दाक्षिणात्य नेता काळाच्या पडद्याआड नेला आहे. ...

Karunanidhi Death: ... त्यामुळे करुणानिधींना तमिळ जनतेने बहाल केली 'कलैनार' पदवी - Marathi News | Karunanidhi Death: ... therefore, the 'Kalanar' Degree awarded to Karunanidhi by Tamil people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death: ... त्यामुळे करुणानिधींना तमिळ जनतेने बहाल केली 'कलैनार' पदवी

तामिळनाडूतील डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी मंगळवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या आणि विशेषत: दक्षिण भारतातील राजकारणात त्यांनी मोठे योगदान दिले. एक पटकथा लेखक म्हणून करुणानिधी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. ...

Karunanidhi Death हिंदू असूनही करुणानिधींचं दफन का?; दहन का नाही?... 'हे' आहे कारण - Marathi News | Karunanidhi Death Why burial not cremation for Karunanidhi | Latest politics News at Lokmat.com

राजकीय दंगल :Karunanidhi Death हिंदू असूनही करुणानिधींचं दफन का?; दहन का नाही?... 'हे' आहे कारण

Karunanidhi Death: करुणानिधी हे पहिल्यापासुनच द्रविड आंदोलनाशी जोडले गेले होते. ...

करुणानिधी यांनी 3 वेळा केला होता विवाह; ...असा आहे वंशवृक्ष - Marathi News | Karunanidhi family tree and his heirs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करुणानिधी यांनी 3 वेळा केला होता विवाह; ...असा आहे वंशवृक्ष

गेली पन्नास वर्षे करुणानिधी तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख नेते आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष होते. 1969 ते 71, 1971ते 76, 1989 ते 91, 1996 ते 2001 आणि 2006 ते 2011असे पाचवेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. ...

Karunanidhi Death: मी एकदा शेवटची 'अप्पा' अशी हाक मारू का? स्टॅलिन यांची करुणानिधींवर कविता - Marathi News | Can I Call You Appa One Last Time": A Son's Moving Poem For Karunanidhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death: मी एकदा शेवटची 'अप्पा' अशी हाक मारू का? स्टॅलिन यांची करुणानिधींवर कविता

Karunanidhi Death: करुणानिधी स्वतः लेखक आणि कवी होते. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निधनानंतर अश्रू अनावर झालेल्या स्टॅलिन यांनी करुणानिधींवर कविता लिहिली आहे. ...

कशी असेल करुणानिधी आणि जयललिता यांच्या पश्चात तामिळ राजकारणाची दिशा? - Marathi News | What will be the direction of Tamil politics after Karunanidhi and Jayalalithaa? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कशी असेल करुणानिधी आणि जयललिता यांच्या पश्चात तामिळ राजकारणाची दिशा?

गेल्या काही दशकांमध्ये तामिळी अस्मितेच्या राजकारणाबरोबर इतर अनेक विषयही जोडले गेले आहेत. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर या राजकारणाची दिशा कशी असेल हे पाहाणे आवश्यक आहे. ...

Karunanidhi Death Update: करुणानिधींनीही एकेकाळी स्मारकाला जागा नाकारलेली - Marathi News | Karunanidhi Death Update Live: Karunanidhi also denied space for the memorial | Latest politics News at Lokmat.com

राजकीय दंगल :Karunanidhi Death Update: करुणानिधींनीही एकेकाळी स्मारकाला जागा नाकारलेली

Karunanidhi Death : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या स्मारकासाठी जागा नाकारल्याचा राज्य सरकारचा मद्रास उच्च न्यायालयात दावा ...