लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करुणानिधी

करुणानिधी

Karunanidhi, Latest Marathi News

एम. करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके या पक्षाचे प्रमुख होते. त्यांनी सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला होता. 3 जून 1924 रोजी जन्मलेल्या मुत्तुवेल करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. पुढे वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता.
Read More
Karunanidhi Death Update: ...म्हणून करुणानिधींच्या समाधी स्थळावरुन होतोय वाद - Marathi News | Controversy Over Karunanidhi Burial AIADMK Denies Space at Marina Beach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death Update: ...म्हणून करुणानिधींच्या समाधी स्थळावरुन होतोय वाद

Karunanidhi Death: द्रमुक आणि अण्णाद्रमुकमधील वाद कोर्टात  ...

Karunanidhi Death Update : राजकारणातील 'गॉडफादर'च्या शेजारीच करुणानिधींची चिरनिद्रा - Marathi News | Karunanidhi Death Update : Karunanidhi Burial At Marina Beach? Hearing To Resume At 8 AM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death Update : राजकारणातील 'गॉडफादर'च्या शेजारीच करुणानिधींची चिरनिद्रा

Karunanidhi Death Update : डीएमके पक्षाचे नेते करुणनिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार होणार आहेत. ...

Karunanidhi Death Update :करुणानिधी कालवश, संपूर्ण तामिळनाडूवर पसरली शोककळा - Marathi News | Karunanidhi Death Update: Karunanidhi cholera, spread throughout Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death Update :करुणानिधी कालवश, संपूर्ण तामिळनाडूवर पसरली शोककळा

तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले एम. करुणानिधी यांचे येथील कावेरी रुग्णालयात मंगळवारी वृद्धापकाळातील आजारांमुळे निधन झाले. ...

Karunanidhi Death Update : करुणानिधी : प्रभावी वक्ता, लेखक, कवी, पत्रकार आणि नेताही - Marathi News | Karunanidhi Death Update: Karunanidhi: Effective Speaker, Writer, Poet, Journalist and Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death Update : करुणानिधी : प्रभावी वक्ता, लेखक, कवी, पत्रकार आणि नेताही

आपल्या सर्वांनाच इतरांना लेबले चिकटवण्याची जणू सवयच झालेली असते. ...

करूणानिधी काळाच्या पडद्याआड, 50 वर्षांचा राजकीय प्रवास संपला... - Marathi News | Nearly 50 years of political journey ended in Karunanidhi era ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :करूणानिधी काळाच्या पडद्याआड, 50 वर्षांचा राजकीय प्रवास संपला...

Karunanidhi Death Update : जेव्हा करुणानिधींनी 46 वर्षांनंतर बदलला आपली ओळख बनलेला काळा चष्मा  - Marathi News | Karunanidhi Death Update: When Karunanidhi changed his black goggle after 46 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death Update : जेव्हा करुणानिधींनी 46 वर्षांनंतर बदलला आपली ओळख बनलेला काळा चष्मा 

Karunanidhi Death Update : करुणानिधी यांच्या व्यक्तिमत्वाबाबतची अशीच एक आठवण म्हणजे ते वापरत असलेला आणि त्यांची ओळख बनलेला काळा चष्मा.  ...

Karunanidhi Death Update : म्हणून करुणानिधी यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले होते स्टॅलिन  - Marathi News | So Karunanidhi had named his son Stalin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death Update : म्हणून करुणानिधी यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले होते स्टॅलिन 

Karunanidhi Death Update : करुणानिधी यांनी आपली दुसऱ्या पत्नीपासून झालेला पुत्राला स्टॅलिन हे नाव ठेवण्यामागे एक विशिष्ट कारण होते.  ...

Karunanidhi Death Update : करुणानिधी यांच्याबद्दल 'या' दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | Do you know these 10 things about Karunanidhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karunanidhi Death Update : करुणानिधी यांच्याबद्दल 'या' दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील राजकारणात आपला अमिट ठसा निर्माण करणारे एम. करुणानिधी यांचे आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेले होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे दहा मुद्दे खालीलप्रमाणे... ...