शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

करुणानिधी

एम. करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके या पक्षाचे प्रमुख होते. त्यांनी सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला होता. 3 जून 1924 रोजी जन्मलेल्या मुत्तुवेल करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. पुढे वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता.

Read more

राष्ट्रीय : Karunanidhi Death Update : 'देशाने मास लिडर गमावला', राष्ट्रपती कोविंद, मोदी, पवारांसह रजनीकांतकडून श्रद्धांजली

राष्ट्रीय : Karunanidhi Death Update: वयाच्या 14व्या वर्षी करुणानिधी राजकारणात का आले?

राष्ट्रीय : Karunanidhi Death Update : द्रविड राजकारणाची 50 वर्षे, करुणानिधींचा राजकीय प्रवास...

राष्ट्रीय : Karunanidhi Death Update : म्हणून करुणानिधी यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले होते स्टॅलिन 

राष्ट्रीय : Karunanidhi Death Update : करुणानिधी यांच्याबद्दल 'या' दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

राष्ट्रीय : Karunanidhi Death Update : जेव्हा करुणानिधींना मध्यरात्री फरपटत घराबाहेर आणले होते... 

राष्ट्रीय : Karunanidhi Death Update : जेव्हा करुणानिधींनी 46 वर्षांनंतर बदलला आपली ओळख बनलेला काळा चष्मा 

राष्ट्रीय : Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन

राष्ट्रीय : Karunanidhi Death Update : करुणानिधी : प्रभावी वक्ता, लेखक, कवी, पत्रकार आणि नेताही

राष्ट्रीय : करूणानिधी काळाच्या पडद्याआड, 50 वर्षांचा राजकीय प्रवास संपला...