लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कास पठार

कास पठार

Kas pathar, Latest Marathi News

 जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे.
Read More
साताऱ्यातील कास धरणावर पर्यटकांचा जीवघेणा स्टंट, धोक्याकडे दुर्लक्ष  - Marathi News | Fatal stunt of tourists at Kas Dam in Satara, ignoring the danger | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील कास धरणावर पर्यटकांचा जीवघेणा स्टंट, धोक्याकडे दुर्लक्ष 

कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून गर्दी  ...

Satara: जागतिक वारसास्थळ कास पठारावर रविवारी फुलांची पहाट - Marathi News | The season of colorful flowers on Kas Plateau starts from 3rd September Sunday | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले, येत्या रविवारपासून हंगाम सुरु

पेट्री (सातारा) : कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम ३ सप्टेंबर रविवारपासून सुरू होत असल्याने देश-विदेशांतील पर्यटकांची पावले कासकडे वळू ... ...

Satara: कासची फुले बहरण्यास अजून अवधी!, पर्यटन शुल्कात वाढ, मोजावे लागणार 'इतके' रुपये - Marathi News | Flowers on Kas plateau will bloom after September 1, Increase in tourism fees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कासची फुले बहरण्यास अजून अवधी!, पर्यटन शुल्कात वाढ, मोजावे लागणार 'इतके' रुपये

सध्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी फुलांचा बहर ...

कास धरणावर शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो पर्यटकांचा बहर! - Marathi News | Thousands of tourists with a fleet of hundreds of vehicles at Kas Dam pathar satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास धरणावर शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो पर्यटकांचा बहर!

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान पटकावलेल्या कास पठार, कास धरणाला शनिवार, रविवार दोन दिवशी पर्यटकांचा बहर वाढत आहे. ...

Satara: कास पठाराला संरक्षक जाळीचे तात्पुरते कुंपण घालण्यास सुरुवात, जैवविविधतेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना - Marathi News | Temporary fencing of Kas Plateau begins with protective netting, measures to safeguard biodiversity | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास पठाराला संरक्षक जाळीचे तात्पुरते कुंपण घालण्यास सुरुवात, जैवविविधतेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अटकाव करूनही काही पर्यटक ऐकत नाहीत. ...

कास पठारावर रानफुलांचा बहर; धबधब्यासह निसर्गसौदर्य अनुभवण्यास पर्यटकांचा साताऱ्याकडे ओढा - Marathi News | Wildflowers bloom on the Kas Plateau; Tourists are drawn to Satara to experience the beauty of nature with waterfalls | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठारावर रानफुलांचा बहर; धबधब्यासह निसर्गसौदर्य अनुभवण्यास पर्यटकांचा साताऱ्याकडे ओढा

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर आषाढ बाहुली अमरी, गजरा अमरी, पवेटा इंडिका, सापकांद्याचे काही तुरळक ठिकाणी दर्शन होत ... ...

कास डोंगरमाथ्यावर निसर्गाने फुलविले आरोग्यपूर्ण दान, रानोरानी दुर्मीळ रानभाज्या  - Marathi News | Many wild vegetables grew in the surrounding hills including the Kas area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास डोंगरमाथ्यावर निसर्गाने फुलविले आरोग्यपूर्ण दान, रानोरानी दुर्मीळ रानभाज्या 

रानभाज्यांचा समावेश ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आहारात सर्रास होत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत ...

मुख्यमंत्री कास पठारावरील 'अनधिकृत' बांधकामे 'अधिकृत' कशी करणार?- ॲड. असीम सरोदे; शंभर जणांविरोधात याचिका - Marathi News | How will the Chief Minister authorize the unauthorized constructions on Kaas says Adv. Asim Sarode; Petition against hundred persons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री कास पठारावरील 'अनधिकृत' बांधकामे 'अधिकृत' कशी करणार?- ॲड. असीम सरोदे; शंभर जणांविरोधात याचिका

सातारा : जागतिक वारसास्थळामध्ये कास पठाराचा समावेश झाला असतानाही त्या ठिकाणचे निसर्गसौंदर्य, जैवविविधता जोपासण्याऐवजी याठिकाणी झालेली बांधकामे नियमित करण्याच्या ... ...