शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कास पठार

 जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे.

Read more

सातारा : कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था

सातारा : कासला पठारावर पर्यटकांचा बहर, फुलांचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला

सातारा : सातारकरांची चिंता मिटली; शहराला पाणीपुरवठा करणारे 'कास धरण ओव्हरफ्लो'

सातारा : Kaas plateau: धुक्यात हरवतंय कास, अंगावर जलधारा झेलत पर्यटक घेतायत पर्यटनाचा आस्वाद

सातारा : कास पठारावरील कुमूदिनी तलाव भरला, तलावाला 'अस' पडलं नाव

सातारा : Kaas plateau: कास परिसरात गव्यांचा वावर, पर्यटकांना होतयं वारंवार दर्शन

सातारा : Kaas plateau: जागतिक वारसास्थळ कास पठारावर फुलला 'सातारीतुरा', पर्यटकांची गर्दी

सातारा : ‘प्लास्टिकमुक्त कास’ मोहीम: रावानं नव्हे गावानंच करून दाखवलं! दीड हजाराहून अधिक सातारकरांनी वेचला २ टन कचरा

सातारा : Kaas plateau: कास पठारावर नाइट जंगल सफारीचा अभिनव उपक्रम

सातारा : 'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का'