लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काशिनाथ घाणेकर

काशिनाथ घाणेकर

Kashinath ghanekar, Latest Marathi News

"मला हा सिनेमा पाहायचा नव्हता कारण.."; सविता मालपेकर यांचं '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'बद्दल रोखठोक मत - Marathi News | veteran actress savita malpekar talk about ani dr kashinath ghanekar movie subodh bhave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला हा सिनेमा पाहायचा नव्हता कारण.."; सविता मालपेकर यांचं '..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'बद्दल रोखठोक मत

सविता मालपेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं रोखठोक मत शेअर केलंय ...

लक्ष्मीकांत बेर्डेंपासून उर्मिला मातोंडकरपर्यंत, या कलाकारांनी वयाची ४०शी उलटल्यानंतर बांधली लग्नगाठ - Marathi News | From Laxmikant Berde to Urmila Matondkar, these actors tied the knot after turning 40 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंपासून उर्मिला मातोंडकरपर्यंत, या कलाकारांनी वयाची ४०शी उलटल्यानंतर बांधली लग्नगाठ

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. त्यामुळेच लग्नालाही. नुकतेच बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी लग्नगाठ बांधली. पण बऱ्याच मराठमोळ्या कलाकारांनीही अगदी उशीरा लग्न केले होते. ...

सुलोचना दीदींना लेकीने कधीही म्हटलं नाही आई; 'हे' होतं त्यामागचं खरं कारण - Marathi News | sulochana didi daughter Kanchan Ghanekar Shares Emotional Moment Of Her Mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुलोचना दीदींना लेकीने कधीही म्हटलं नाही आई; 'हे' होतं त्यामागचं खरं कारण

Sulochana didi: रुपेरी पडद्यावर प्रेमळ आई म्हणून प्रचलित असलेल्या सुलोचना दीदींना खऱ्या आयुष्यात एकच लेक होती. मात्र, या लेकीने कधीही त्यांना आई या नावाने हाक मारली नाही. ...

‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News |  'And ... Dr. Kashinath Ghanekar, on a small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला

आता ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ...

बॉक्स ऑफिसवर मराठी पाऊल पडते पुढे - Marathi News | Marathi Cinema superhit on Box Office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर मराठी पाऊल पडते पुढे

मराठी चित्रपटांनी फक्त देशातच नाही तर सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. मराठी चित्रपटांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून चित्रपटाच्या निर्मिती संख्येत वाढ होताना दिसते आहे ...

दक्षिणेतही मराठी सिनेमाचा डंका, हैदराबादेत नाळ अन् डॉ. घाणेकर सुसाट - Marathi News | In the south theater get screen for Marathi cinema, a nal in Hyderabad and Dr. Gunnekar suasat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दक्षिणेतही मराठी सिनेमाचा डंका, हैदराबादेत नाळ अन् डॉ. घाणेकर सुसाट

सिनेमागृहात मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांकडे धाव घ्यावी लागायची. ...

'एकदम कडssक' बातमी; मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे! - Marathi News | ani dr kashinath ghanekar and naal are making buzz in mumbai cinema halls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकदम कडssक' बातमी; मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे!

'सैराट'च्या घवघवीत यशानंतर आणि चित्रपटांचा सुधारलेला दर्जा यामुळे सिनेमागृहात मराठी चित्रपटांना मानाचे स्थान मिळू लागले आहे. ...

देवत्व नाही, डॉ. घाणेकरांना व्यक्ती म्हणून समोर आणले - Marathi News | Not God, Dr. Garnekars brought in as front of person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवत्व नाही, डॉ. घाणेकरांना व्यक्ती म्हणून समोर आणले

अभिजित देशपांडे : उलगडला घाणेकर-लागू संघर्षाचा प्रवास; कोठेही खोटेपणाचा स्पर्श नाही ...