वारंवार होणारे अतिक्रमण व नुकसान टाळण्यासाठी हेरिटेज कस्तूरचंद पार्कमधील स्मारकाला कुंपण घालणे आवश्यक आहे, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष मांडली. तसेच, यासंदर्भात १९ जून रोजी महानगरपालिकेला पत्र पाठविल्याची म ...
शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्कचे अतिक्रमण व अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. असे असताना कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का झाली, या ठिकाणी अतिक्रमण कसे करण्यात आले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच ...
सैन्यदलाने गुरुवारी पार्कवरील तोफांचा ताबा आपल्याकडे घेतला होता, मात्र त्या ऐतिहासिक तोफा पुरातत्त्व विभागाकडे सोपविल्या. त्या चारही तोफा आता मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ...
ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये सापडलेल्या चार पुरातन युद्ध तोफा गुरुवारी चर्चेचा विषय ठरल्या. सैन्य दलाने या तोफा आपल्या ताब्यात घेऊन सीताबर्डी किल्ल्यात नेल्याने पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जनतेनेही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सह ...