Katepurna Dam Water : महान येथील काटेपूर्णा धरण (Katepurna Dam) मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यातच १०० टक्के क्षमतेने भरल्याने अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले. पाटबंधारे विभागाने यंदा दहा हजार हेक्टरवर रब्बी हंगामाचे उद्दिष्ट ठेवले. त्य ...
यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस (Rain) बरसल्याने काटेपूर्णा धरणात (Katepurna Dam) सद्यःस्थितीत १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता (Rabi Season) पाणी सोडण्यास (Water Release) प्रारंभ झाला असून, १० हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे (Irri ...
अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणातून अकोला, बुलढाणा जिल्ह्यात ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा (Water Release) करण्यात येतो. यंदा चांगला पाऊस (Rain) बरसल्याने धरणात (Dam Water) १०० टक्के जलसाठा आहे. ...
काटेपूर्णा धरणातून १ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान अशा ४० दिवसांत ९२.४११ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी असून, ४० दिवसांत साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. ...
धरणाची पाणी पातळी तब्बल ४८ तासांनंतर कमी होत असल्याने महान धरणातून सुरू असलेला विसर्ग ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता बंद करण्यात आला. यादरम्यान धरणातून १०.४५ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सद्यःस्थितीत धरणाची पातळी ८०.३४ टक्के आहे. ...
मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...