जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. Read More
जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे 8 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले होते. ...
जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात भटक्या जमातीमधील आठ वर्षाच्या मुलीला मंदिरात कोंडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून, तिचा खून केल्याच्या खटल्यात पठाणकोट जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी आठपैकी सात आरोपींवर आरोप निश्चित केले. आठवा आरोपी अल्पवयीन आहे. ...
कठुआ बलात्कार व खून प्रकरणातील खटला कठुआ जिल्ह्याच्या न्यायालयाकडून पंजाबमधील पठाणकोटच्या न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आणि त्याच्या न्यायप्रियतेविषयी जनतेचा विश्वास उंचावणारा आहे. कठुआमधील वकिलांनी या प्रकरण ...