लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
KBC मध्ये ५० लाख रूपये जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली ही महिला, वाचा काय होता ५० लाखाचा प्रश्न? - Marathi News | KBC 12 karamveer contestant Phoolbasan Yadav Renuka Shahane won 50 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये ५० लाख रूपये जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली ही महिला, वाचा काय होता ५० लाखाचा प्रश्न?

फूलबासन देवी या शोमध्ये ५० लाख रूपये जिंकण्यात यशस्वी ठरल्या. या सीझनमध्ये ५० लाख रूपयांची रक्कम जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या. ...

KBC मध्ये पहिल्याच सोप्या प्रश्नावर अडकल्याने करावा लागला दोन लाइफलाईनचा वापर आणि..... - Marathi News | KBC 12 contestant Jai Dhonde gets stuck on first question uses two lifelines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये पहिल्याच सोप्या प्रश्नावर अडकल्याने करावा लागला दोन लाइफलाईनचा वापर आणि.....

KBC : आश्चर्याची बाब म्हणजे जयने खेळाच्या सुरूवातीलाच त्याच्या दोन लाइफलाईनचा वापर केला. ज्यामुळे खेळाच्या सुरूवातीलाच असं झाल्याने अमिताभ बच्चनही निराश झाले. ...

KBC मध्ये ५० लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाला आलं नाही; तुम्हाला येतंय का ट्राय करा! - Marathi News | KBC 12 : Amitabh Bachchan put question for rupees 50 lakh do you know right answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये ५० लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाला आलं नाही; तुम्हाला येतंय का ट्राय करा!

फरहतने ९व्या १ लाख ६० हजार रूपयांच्या प्रश्नापासून खेळाला सुरूवात केली आणि बऱ्याच वेगाने खेळ पुढे सरकला. ...

KBC: २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का 'या' प्रश्नाचं उत्तर? - Marathi News | KBC Kaun Banega Crorepati 12 Amitabh Bachchan ask 25 lakh question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का 'या' प्रश्नाचं उत्तर?

अंकिता यांनी समझदारी दाखवत आणि शांतपणे प्रश्नाचं उत्तर दिलं. या उत्तराने अंकिता या २५ लाख रूपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. ...

क्या बात! KBC मध्ये स्वप्निल चव्हाणने जिंकले २५ लाख, कामगारांना पगार देऊन सन्मानानं परत बोलवणार! - Marathi News | KBC : Swapnil Chavhan won Rs 25 lakh in Show, Will give salary to his workers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! KBC मध्ये स्वप्निल चव्हाणने जिंकले २५ लाख, कामगारांना पगार देऊन सन्मानानं परत बोलवणार!

मुंबईतील स्पर्धक स्वप्निल चव्हाण या शोमध्ये तब्बल २५ लाख रूपयांची रक्कमही जिंकले. यात महत्वाची बाब म्हणजे स्वप्निल चव्हाण हे या रकमेचं काय करणार याचा त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससोबत बोलताना खुलासा केलाय. ...

KBC: प्रश्न विचारताच हॅंग झाला अमिताभ बच्चन यांचा कॉम्प्युटर, अशी सांभाळली त्यांनी सिच्युएशन... - Marathi News | KBC Amitabh Bachchan computer hang big b handled situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: प्रश्न विचारताच हॅंग झाला अमिताभ बच्चन यांचा कॉम्प्युटर, अशी सांभाळली त्यांनी सिच्युएशन...

यातील अमिताभ बच्चन यांचा होस्ट करण्याचा अंदाजही वेगळा आहे. गेल्या इतक्या वर्षात फारच कमी वेळा सेटवर अशी स्थिती निर्माण झाली जेव्हा लोक थक्क झालेत.  ...

जिवंतपणी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही...; बाबांच्या आठवणीने भावूक झाला रितेश देशमुख - Marathi News | kaun banega crorepati12 promo featuring riteish deshmukh and dr sunil shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिवंतपणी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही...; बाबांच्या आठवणीने भावूक झाला रितेश देशमुख

रितेशने सोडला मांसाहार, ब्लॅक कॉफीचाही त्याग... ...

केबीसीमुळे पालटले हर्षवर्धन नवाथेचे आयुष्य, मराठी अभिनेत्रीसह अडकलाय लग्नबंधनात - Marathi News | kaun Banega Crorepati First winner Harshvardhan Nawathe Family And Facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केबीसीमुळे पालटले हर्षवर्धन नवाथेचे आयुष्य, मराठी अभिनेत्रीसह अडकलाय लग्नबंधनात

केबीसीचा पहिला विजेता म्हणून त्यांचं नाव साऱ्यांनाच माहित आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षवर्धन 2007 साली रेशीमगाठीत अडकले. ...