शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कौन बनेगा करोडपती

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.

Read more

क्रिकेट : रोहितने IPLचा पहिला किताब कोणत्या संघासोबत जिंकला? KBCमध्ये विचारला प्रश्न; उत्तर माहित्येय?

फिल्मी : उत्तर प्रदेशचा जसनील झाला करोडपती, ७ कोटीचा प्रश्न मात्र थोडक्यात हुकला

क्रिकेट : KBCमध्ये अनिल कुंबळेशी संबंधित १२ लाख ५० हजार रुपयांचा प्रश्न; पण स्पर्धकाचं उत्तर चुकलं

फिल्मी : पत्नी जयाला फिरायला नेता का? स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बी हसतच म्हणाले, ती संसदेत...

फिल्मी : KBC 15 : UPSCची तयारी करणारा मुलगा बनला करोडपती, २१ वर्षीय जसकरण सिंह ७ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊन इतिहास रचेल?

फिल्मी : KBC मध्ये २५ लाखांसाठी 'जंगल बूक'चा प्रश्न, २ लाइफ-लाइन वापरूनही आलं नाही उत्तर, अखेर...

क्रिकेट : आर अश्विन की रवींद्र जडेजा? KBC वर २५ लाखांचा 'क्रिकेट' प्रश्न, तुम्हाला उत्तर माहित्येय?

फिल्मी : आईला बोलवू का?, जया बच्चन यांचं नाव घेत अभिषेकने थेट वडिलांना दिली धमकी, बिग बी म्हणाले, मला नाही....

फिल्मी : ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी बिग बी घेतात 'इतकं' मानधन, आकडा वाचून थक्क व्हाल

फिल्मी : ५ कोटी जिंकूनही कंगाल झाला हा KBC विजेता, नशेच्या वाईट सवयीमुळे बर्बाद झालं जीवन