सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील लोकप्रिय कलाकार डॉ.हाथी अर्थात कवी कुमार आझाद यांचा ९ जुलै २०१८ रोजी ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. Read More
कवी कुमार आझाद यांच्याआधी या मालिकेत डॉ. हाथी ही भूमिका निर्मल सोनी साकारत होता. निर्मलने २००८ मध्ये मालिका सोडल्यामुळेच कवी कुमार आझाद यांना ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत डॉ. हाथीच्या भूमिकेत कोणत्याही कलाकाराला निर्मात्यांनी घेऊ नये असे प्रेक्षकांचे म्हणणे होते. पण शो मस्ट गो ऑन असे म्हटले जाते. त्यामुळे डॉ. हाथी यांच्या भूमिकेसाठी निर्माते काही कलाकारांचा विचार करत आहे. ...
आठ वर्षांपूर्वी कवी कुमार आझाद यांचे वजन 265 किलो होतो. त्यांना त्यावेळी चालायला देखील त्रास होत होता. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते सेटवरच कोसळले होते आणि त्यानंतर ते अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते. ...
डॉ. लकडावाला यांनी वजन कमी करण्याचे कवी कुमार आझाद यांना अनेकवेळा सांगितले होते. पण मी स्क्रीनवर जाडा दिसलो पाहिजे, त्यामुळे मी वजन कमी करू शकत नाही असे कवी यांनी डॉक्टरांना सांगितले होते. ...
कवी कुमार आझाद यांच्या अंत्ययात्रेला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. या मालिकेच्या टीमला यावेळी एक खूपच वाईट अनुभव आला. ...