सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील लोकप्रिय कलाकार डॉ.हाथी अर्थात कवी कुमार आझाद यांचा ९ जुलै २०१८ रोजी ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. Read More
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलाकारांसाठी गेले काही दिवस खूपच वाईट आहेत असेच म्हणावे लागेल. कारण गेल्या महिन्याभरात या मालिकेच्या कलाकारांना अनेक दुखद धक्के मिळाले आहेत. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी प्रेक्षकांचे प्रचंड लाडके होते. त्यांचे सही बात है असे बोलणे तर प्रेक्षकांना खूपच आवडायचे. प्रेक्षक आता त्यांच्या लाडक्या कवी कुमार आझाद यांना नक्कीच मिस करणार आहेत. ...
कवी कुमार आझाद मूळचे बिहार मधील सासाराम मधील गॊरक्षणी गावाचे होते. त्या गावात एकदा एका कामासाठी अभिनेत्री टूनटून आल्या होत्या. त्यांनी कवी आझाद कुमार यांना पाहून ते प्रसिद्ध अभिनेते होणार असे भाकीत त्यावेळीच केले होते. ...
डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद खाण्याचे शौकीन असल्याचे तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दाखवण्यात आले होते. ते खऱ्या आयुष्यात देखील खाण्याचे शौकीन असल्याने त्यांनी काठी रोल या पदार्थाचे दुकान मीरा रोड आणि मालाड येथे सुरु केले होते. ...
कवी कुमार आझाद यांना तारक मेहता मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते. त्यांच्या कवितांचे पुस्तक देखील प्रकाशित झाले होते. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांनी नुकताच मीरा रोड मधील रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. ...