अभिनेत्री कविता कौशिक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अरे दीवानों मुझे पहचानो, दिल क्या चाहता है, कहानी घर घर की, घर एक सपना व एफ आय आर यांसारख्य मालिकेत काम केले आहे. तिची एफ आय आर ही मालिका व त्यातील तिची चंद्रमुखी चौटाला ही भूमिका खूप गाजली होती. Read More
लग्नानंतर अनेकांनी कविताला तिच्या फॅमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारले होते. त्यावेळी कविताने मोठा खुलासा केला होता. कधीही आई न होण्याचा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले होते. ...