अभिनेत्री कविता कौशिक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अरे दीवानों मुझे पहचानो, दिल क्या चाहता है, कहानी घर घर की, घर एक सपना व एफ आय आर यांसारख्य मालिकेत काम केले आहे. तिची एफ आय आर ही मालिका व त्यातील तिची चंद्रमुखी चौटाला ही भूमिका खूप गाजली होती. Read More
Kavita Kaushik News: टीव्हीवरील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली कविता कौशिक सोशल मीडियावर दररोज आपले फोटो शेअर करत असते. कविताने हल्लीच बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती योग करताना दिसत आहे. ...