लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

दहा पट मालमत्ता कराच्या विराेधात  २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समिती केडीएमसीच्या विराेधात करणार आंदाेलन - Marathi News | 27 Village Sarva Party Sangharsh Samiti will protest against KDMC against ten times property tax | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा पट मालमत्ता कराच्या विराेधात २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समिती करणार आंदाेलन

KDMC News: २७ गावातील नागरीकांना दहा पट मालमत्ता कराची आकारणी कल्याण डाेंबिवली महापालिकेकडून केली जात आहे. या कर आकारणीच्या विराेधात २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने २० एप्रिल राेजी आंदाेलन केले जाणार असल्याचा इशारा दिला आहे.  ...

साडे सात काेटीच्या रस्ते प्रस्ताव प्रकरणी केडीएमसी आयुक्तांनी १५ जणांना बजावली कारणे दाखवा नाेटिस - Marathi News | KDMC Commissioner issued show cause notice to 15 persons in the case of seven and a half crore for road proposal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :साडे सात काेटीच्या रस्ते प्रस्ताव प्रकरणी केडीएमसी आयुक्तांनी १५ जणांना बजावली कारणे दाखवा नाेटिस

आयुक्तांच्या लक्षात आल्याने राेखला गेला भ्रष्टाचार ...

KDMC : केडीएमसीच्या सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल झाल्या गहाळ - Marathi News | KDMC: Five files went missing from the cabinets of Assistant Deputy Commissioners of KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल झाल्या गहाळ

KDMC : कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल गहाळ झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेमुळे महापालिका मुख्यालयात एकच खळबळ माजली हाेती. ...

फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू, राजू पाटील यांचा इशारा - Marathi News |  MNS MLA Raju Patil has warned that the hawkers will be brought to KDMC if the hawker ban is not implemented  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू, राजू पाटील यांचा इशारा

फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.  ...

महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे हे शक्य - डॉ. विजय सुर्यवंशी  - Marathi News | fight against COVID-19 This is possible because of every officer and employee of the Municipal Corporation - Dr. Vijay Suryavanshi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे हे शक्य - डॉ. विजय सुर्यवंशी 

केडीएमसीच्या कोरोना लढ्यावर आधारित गौतम कोतवाल लिखित कॅप्टन कूल कूल पुस्तकाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ...

एमआयडीसीतील कंपनी मालकांना केडीएमसीकडून जप्तीच्या नाेटिसा, कंपनी मालक हवालदिल - Marathi News | Seizure notices from KDMC to company owners in MIDC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसीतील कंपनी मालकांना केडीएमसीकडून जप्तीच्या नाेटिसा, कंपनी मालक हवालदिल

या जप्तीच्या नाेटिसांमुळे कंपनी मालक हवालदिल झाले असून जप्तीच्या कारवाईमुळे धास्तावले आहेत. ...

KDMC क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम प्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार - Marathi News | Action will be taken against officials guilty of unauthorized construction in KDMC area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम प्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

अनधिकृत बांधकामांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती, मंत्री उदय सामंत यांची सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहिती, मनसे आमदार राजू पाटील यांनी केला हाेता पाठपुरावा   ...

केडीएमसीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, सफाई कामगारांच्या बदली आदेशात मृत कामगारांचा समावेश - Marathi News | KDMC's mismanagement including dead workers in the transfer order of sweepers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, सफाई कामगारांच्या बदली आदेशात मृत कामगारांचा समावेश

या बदली आदेशात दाेन मृत आणि आठ सेवानिवृत्त झालेल्या कामगांराचा समावेश हाेता. ही चूक निदशर्नास येताच प्रशासनाने आदेश काढलेली यादी तात्काळ रद्द करुन नव्याने दुसरी यादी काढली आहे.  ...