लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

कल्याणमधील धाेकादायक इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the owner of a dangerous building in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील धाेकादायक इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

२२ जूनच्या आदल्या दिवशी कल्याणमध्ये पाऊस पडला होता. पावसामुळे कल्याण पश्चिमेतील मौलवी कंपाऊंडला लागून असलेल्या तळ अधिक चार मजली धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जा कोसळला. ...

कल्याणमधील सत्यम बारवर केडीएमसीचा हातोडा - Marathi News | KDMC's hammer on Satyam Bar in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील सत्यम बारवर केडीएमसीचा हातोडा

बेकायदा बारवर कारवाई सुरु झाल्याने बेकायदा बार चालकांचे धाबे दणाणले आहेत. ...

महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची डोंबिवलीत सरप्राईज व्हिजीट - Marathi News | KDMC Municipal Commissioner Dr. Indurani Jakhar's surprise visit to Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची डोंबिवलीत सरप्राईज व्हिजीट

शासनाच्या कृती आराखडा नुसार रेल्वे स्थानक परिसराची केली पाहणी  ...

गणेश विक्रीसाठी मूर्तीकारांनी नोंदणी करणं आवश्यक; अन्यथा विक्रेत्यांना परवानगी नाही - Marathi News | Idol makers must register for Ganesha sales; Otherwise sellers are not allowed in KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेश विक्रीसाठी मूर्तीकारांनी नोंदणी करणं आवश्यक; अन्यथा विक्रेत्यांना परवानगी नाही

केडीएमसीने घेतली मूर्तीकारांची बैठक ...

मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा - Marathi News | Kalyan Traffic Congestion Caused by Metro Work Solution to Divert Traffic | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा

केडीएमसी आयुक्तांनी घेतली एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक विभागासोबत बैठक ...

केडीएमटीच्या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी, मुख्यालयासमोर कामगारांचे लाक्षणिक उपोषण सुरु - Marathi News | Demanding implementation of old pension scheme to KDMT workers, workers start symbolic hunger strike in front of headquarters | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमटीच्या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी, मुख्यालयासमोर कामगारांचे लाक्षणिक उपोषण सुरु

संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांच्यासह बुधाराम सरनौबत, अनिल पंडित आदींसह केडीएमटी कामगार लाक्षणिक उपाेषणात सहभागी झाले आहे. ...

कल्याण बुडाले तर कोण जबाबदार? शिवसेना आमदार केडीएमसी अधिकाऱ्यांवर संतापले - Marathi News | shiv sena mla angry with kdmc officials | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण बुडाले तर कोण जबाबदार? शिवसेना आमदार केडीएमसी अधिकाऱ्यांवर संतापले

आमदार भोईर यांनी आज नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. ...

नालेसफाईची कामे सरासरी ६० टक्के, ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणार; आयुक्तांचा दावा - Marathi News | average 60 percent of drain cleaning works will be completed by may 31 kdmc commissioner claims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालेसफाईची कामे सरासरी ६० टक्के, ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणार; आयुक्तांचा दावा

ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाई बाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच त्याची दखल घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष नालेसफाईकांच्या कामांची पाहणी केली. ...