लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

पाणीप्रश्नावरून शिवसेना-राष्ट्रवादीत राडा, महापालिकेत नगरसेवक भिडले - Marathi News | Radha in Shiv Sena-NCP, corporators in Municipal Corporation clashed over water issue in kdmc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणीप्रश्नावरून शिवसेना-राष्ट्रवादीत राडा, महापालिकेत नगरसेवक भिडले

मुंब्य्रात पाणी मिळत नसल्याने अशरफ पठाणांची महापौरांसमोर झोपून घोषणाबाजी ...

बेकायदा इमारतीवर हातोडा, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची धडक कारवाई - Marathi News | Hammer on illegal building, KDMC officials crack down | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेकायदा इमारतीवर हातोडा, केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची धडक कारवाई

सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी कल्याण शीळ मार्गावरील 35 मोठे आणि 60 लहान बॅनर्स होर्डिग काढून अनाधिकृत बाबींना थारा देणार नसल्याचे दाखवून दिले.  ...

..तर लोक आम्हाला घरी येऊ देणार नाहीत; कल्याण शीळ रस्त्याचे काम संथगतीने, मनसे आमदारांचा संताप - Marathi News | mns mla angry people will not let us come home work on kalyan Shil road is slow | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :..तर लोक आम्हाला घरी येऊ देणार नाहीत; कल्याण शीळ रस्त्याचे काम संथगतीने, मनसे आमदारांचा संताप

सत्ताधाऱ्यांना टक्केवारीच्या राजकारणात रस असल्याने नागरीकांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या कल्याण शीळ रस्त्याच्या कामाकडे लक्ष देण्यास वेळ नाही याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. ...

कल्याण: आठवडी  बाजराला मिळाला उत्तम प्रतिसाद; महापालिका आयुक्तांनी केले उद्घाटन - Marathi News | weekly market gets good response in kalyan inauguration by kdmc municipal commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण: आठवडी  बाजराला मिळाला उत्तम प्रतिसाद; महापालिका आयुक्तांनी केले उद्घाटन

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः आठवडी बाजाराची पाहणी करून आयोजकांचे कौतुक केले. ...

'उल्हास नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी पावले उचला, नदीलगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबवा' - Marathi News | Take steps to de-pollute Ulhas river says jayant patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'उल्हास नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी पावले उचला, नदीलगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबवा'

'ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा.' ...

आयुक्तांचा 'तो' निर्णय म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न; रवींद्र चव्हाण यांची केडीएमसी प्रशासनावर टीका  - Marathi News | The commissioner's "it" decision is an attempt to divert attention; BJP MLA Ravindra Chavan criticizes KDMC administration | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आयुक्तांचा 'तो' निर्णय म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न; रवींद्र चव्हाण यांची केडीएमसी प्रशासनावर टीका 

येत्या 3 महिन्यात कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याबाबत केडीएमसी प्रशासनाने बनवलेला कृती आराखडा म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.  ...

३ महिन्यात KDMC तील सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करणार; आयुक्तांचा मोठा निर्णय - Marathi News | In 3 months, all illegal constructions in KDMC will be demolished; Big decision of the commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :३ महिन्यात KDMC तील सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करणार; आयुक्तांचा मोठा निर्णय

येत्या आठवड्यापासून धडक कारवाई सुरु, महापालिका हद्दीत अन्य मालमत्ता असल्यास त्याने केलेल्या बेकायदा बांधकामावर पाडकाम करताना जो खर्च झाला आहे. त्याचा बोझा त्याच्या मालमत्तेच्या करात लावून तो त्याच्याकडून वसूल केला जाणार आहे. ...

डोंबिवली फूटबॉल स्पर्धेत अंबरनाथ युनाटेड अन् ज्युपिटर अकादमीने मारली बाजी - Marathi News | Ambernath United and Jupiter Academy win the Dombivli football tournament | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली फूटबॉल स्पर्धेत अंबरनाथ युनाटेड अन् ज्युपिटर अकादमीने मारली बाजी

फूटबॉल खेळातील नामांकित खेळाडून राहूल के. पी. आणि श्रृती नायर हे उपस्थीत होते. युवासेनेचे जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला होता.  ...