लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

केडीएमसी हद्दीतील रेल्वे स्थानकांवर 2506 नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी   - Marathi News | Verification of vaccination certificates of 2506 citizens at railway stations in KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीतील रेल्वे स्थानकांवर 2506 नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी  

आज सकाळी 7  वाजता महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर महापालिकेचे कर्मचारी हजर होते. ...

कल्याण-डोंबिवलीत 1 लाख 52 हजार जणांनीच घेतले आहेत दोन डोस; लाखो चाकरमान्यांचा रेल्वे प्रवासाचा मार्ग कठीण  - Marathi News | In Kalyan-Dombivali, only 1 lakh 52 thousand people have taken two doses; The train journey of millions of servants is difficult | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत 1 लाख 52 हजार जणांनीच घेतले आहेत दोन डोस; लाखो चाकरमान्यांचा रेल्वे प्रवासाचा मार्ग कठीण 

13 लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान ...

आधारवाडी कारागृह जेल अधिक्षक म्हणतात, 'हे' तर खोडसाळपणाचे कृत्य - Marathi News | The superintendent of Aadharwadi Jail says, This is an act of indecency. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधारवाडी कारागृह जेल अधिक्षक म्हणतात, 'हे' तर खोडसाळपणाचे कृत्य

- मयुरी चव्हाण कल्याण - कल्याण येथील आधारवाडी कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण या कारागृहाच्यास्वच्छतागृहात मोबाईल फोन, विद्युत ... ...

प्रस्ताव पाठविला नाही तर आंदोलनावर कामगार ठाम; 27 गावातील कामगारांचे आंदोलन तूर्तास स्थगित - Marathi News | If the proposal is not sent, the workers insist on the agitation; The agitation of workers in 27 villages has been postponed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रस्ताव पाठविला नाही तर आंदोलनावर कामगार ठाम; 27 गावातील कामगारांचे आंदोलन तूर्तास स्थगित

अतिरिक्त आयुक्तांची घेतली भेट ...

लालचौकीतील सिग्नल रात्रीतच झाला सुरू, बिल न भरल्याने महावितरणने केली होती कारवाई - Marathi News | Due to non-payment of the bill, the power supply to the signal system at Lalchowki in Kalyan West was cut off, some conscious citizens revealed. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लालचौकीतील सिग्नल रात्रीतच झाला सुरू, बिल न भरल्याने महावितरणने केली होती कारवाई

बिल भरलं नाही म्हणून कल्याण पश्चिमेतील लालचौकी  येथील सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा प्रकार काही जागरूक नागरीकांनी उघडकीस आणला. ...

'केडीएमसीच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही मोठी अभिमानास्पद गोष्ट' - Marathi News | 'It is a matter of great pride for KDMC school children to build satellites', commissioner of munciple corporation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'केडीएमसीच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही मोठी अभिमानास्पद गोष्ट'

महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले. ...

५ हजार रहिवाशांना भेडसावतेय पाणीटंचाई, संतप्त नागरिकांचा एमआयडीसीवर मोर्चा - Marathi News | Water scarcity facing 5,000 residents, angry citizens march on MIDC kalyan and dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :५ हजार रहिवाशांना भेडसावतेय पाणीटंचाई, संतप्त नागरिकांचा एमआयडीसीवर मोर्चा

मोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे ...

कल्याणवासीयांना नितीन गडकरींकडून मोठं गिफ्ट, कपिल पाटील यांनी दिली माहिती - Marathi News | Big gift from Nitin Gadkari to the people of Kalyan, information given by Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणवासीयांना नितीन गडकरींकडून मोठं गिफ्ट, कपिल पाटील यांनी दिली माहिती

कल्याणजवळील शहाड रस्त्यावर असलेल्या ओव्हरब्रीज मोठा करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. ...