लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

जबाबदार नागरिकाची भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल - डॉ.इंदूराणी जाखड़ - Marathi News | If the spirit of responsible citizen comes to everyone's mind, the speed of development will increase - Dr. Indurani Jakhar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जबाबदार नागरिकाची भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल - डॉ.इंदूराणी जाखड़

KDMC News: मी एक जबाबदार नागरिक, ही भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल असे प्रतिपादन कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड़ यांनी आज केले. ...

रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर केडीएमसीची हातोडा - Marathi News | kdmc's hammer on illegal construction in rera case in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर केडीएमसीची हातोडा

डोंबिवली नांदिवली परिसरातील रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर महापालिकेने हातोडा चालविला आहे. ...

केडीएमसी मुख्यालयावर मनसेचा मोर्चा; प्रशासनाला दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | MNS march on KDMC headquarters; A 15-day ultimatum was given to the administration | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी मुख्यालयावर मनसेचा मोर्चा; प्रशासनाला दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

मंजूर झालेल्या जलककुंभाची कामे त्वरित सुरू करा. रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा. ...

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर, बाजार समितीला प्रशासनाला KDMCची नोटिस - Marathi News | KDMC notice to administration to Kalyan Agricultural Produce Market Committee premises illegal, KDMC notice to market committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर, बाजार समितीला प्रशासनाला KDMCची नोटिस

KDMC News: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फूल मार्केटच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. हे बांधकाम बेकायदा असल्याची नोटिस कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून बाजार समिती प्रशासनाला बजावण्यात आली आहे. ...

अखेर डोंबिवलीत शास्त्रीनगर इस्पितळात सुरू होणार शवविच्छेदन सुविधा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा  - Marathi News | Finally, the autopsy facility will be started in Shastrinagar hospital in Dombivli, Minister Ravindra Chavan's follow-up | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर डोंबिवलीत शास्त्रीनगर इस्पितळात सुरू होणार शवविच्छेदन सुविधा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा 

रेल्वे अपघातात मयत झालेले प्रवासी, आत्महत्या केलेले , अन्य अपघातात मृत्यू झालेले तसेच इस्पितळात उपचारार्थ मयत झालेल्या काही घटनांमध्ये शवविच्छेदन प्रक्रिया करावीच लागते. ...

‘केडीएमसी’चा करदरवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर; ३१८२.५३ कोटींची तरतूद, पर्यावरण संवर्धनासह सुविधा देण्यावर भर - Marathi News | 'KDMC' budget presented without tax hike; Provision of 3182.53 crores, emphasis on providing facilities including environment conservation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘केडीएमसी’चा करदरवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर; ३१८२.५३ कोटींची तरतूद, पर्यावरण संवर्धनासह सुविधा देण्यावर भर

विकासकामांना व पर्यावरण संवर्धनाला विशेष प्राधान्य देण्याबरोबरच समाजातील दिव्यांग, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा देण्याचा मानस यात व्यक्त केला आहे. ...

एनआरसी कामगारांचा केडीएमसी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | NRC workers march on KDMC office | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एनआरसी कामगारांचा केडीएमसी कार्यालयावर मोर्चा

या मोर्चात शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि माजी नगरसेवक मयूर पाटील हे सहभागी झाले होते. ...

केडीएमसी लगतच्या जुन्या प्रभाग कार्यालयाच्या इमारतीचा भाग कोसळला - Marathi News | Part of the old ward office building adjacent to KDMC collapsed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी लगतच्या जुन्या प्रभाग कार्यालयाच्या इमारतीचा भाग कोसळला

इमारत धोकादायक असल्याने महापालिकेकडून ही इमारत पाडण्यात येणार होती. ...