लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

एनआरसी कंपनीकडे मालमत्ता कराची १ अब्ज २२ कोटी ९३ लाख रुपये थकबाकी - Marathi News | nrc owes rs 1 22 billion in property tax of kdmc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एनआरसी कंपनीकडे मालमत्ता कराची १ अब्ज २२ कोटी ९३ लाख रुपये थकबाकी

एनआरसी कंपनीकडून मालमत्ता करापोटी कल्याण डोंबिवली महापालिकेस १ अब्ज २२ कोटी ९३ लाख २३ हजार ५६८ रुपये येणे बाकी आहे. ...

कल्याण परिमंडलात पथदिवे व पाणीपुरवठ्याची १३५ कोटींची वीजबिल थकबाकी  - Marathi News | 135 crore electricity bill arrears for street lights and water supply in kalyan zone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण परिमंडलात पथदिवे व पाणीपुरवठ्याची १३५ कोटींची वीजबिल थकबाकी 

महावितरणच्या कल्याण परिमंडलात पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीजजोडणीची थकबाकी १३५ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. ...

ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली दुसऱ्या स्तरात; रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांवर - Marathi News | after thane navi mumbai then kalyan dombivali came in the second tier of corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली दुसऱ्या स्तरात; रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांवर

ठाणे शहर, नवी मुंबई पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली देखील आता दुसऱ्या स्तरात आले आहे. ...

खराब रस्त्याच्या कामासाठी मनसे आमदारांनी पाठविले साहित्य अन् रोड रोलर - Marathi News | MNS MLA Raju Patil sent materials and road rollers for bad road work | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खराब रस्त्याच्या कामासाठी मनसे आमदारांनी पाठविले साहित्य अन् रोड रोलर

केडीएमसीला कधी जाग येणार ?; नागरीकांचा संतप्त सवाल ...

डोंबिवलीतील कारखान्यांचे प्रदूषण नियंत्रित करणारा बायो कल्चर प्लांट सुरू - Marathi News | bio pollution plant launched at dombivali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीतील कारखान्यांचे प्रदूषण नियंत्रित करणारा बायो कल्चर प्लांट सुरू

डोंबिवलीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अंबरनाथ कारखानदारी संघटना यांच्यातर्फे जलप्रदूषण नियंत्रीत करण्यासाठी बायो कल्चर प्लांट आजपासून सुरु करण्यात आला आहे. ...

कोरोना काळात सेवा देऊनही आशा वर्कर्सच्या पदरी निराशाच, केडीएमसी मुख्यालयासमोर केली निदर्शने - Marathi News | Asha workers protest in front of KDMC headquarters | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोना काळात सेवा देऊनही आशा वर्कर्सच्या पदरी निराशाच, केडीएमसी मुख्यालयासमोर केली निदर्शने

Asha workers protest : सरकारसह महापालिकेचे लक्ष वेधण्याकरीता आज आशा वर्कर्सने भारतीय ट्रेड युनियन केंद्राच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली. ...

१८ जूनला देशभरात डॉक्टर करणार काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध; आयएमएची माहिती - Marathi News | ima informes that doctors will protest across the country on 18 june by tying black ribbon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१८ जूनला देशभरात डॉक्टर करणार काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध; आयएमएची माहिती

१८ जून रोजी देशभरात सर्वत्र डॉक्टर प्रतिकात्मक निषेध म्हणून काळ्या फिती वापरून काम करणार आहेत. ...

उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे टोनी सिरवानी  - Marathi News | bjp tony sirwani as ulhasnagar municipal corporation standing committee chairman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे टोनी सिरवानी 

महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना उमेदवार कुलवंत सोहतो यांनी अर्ज मागे घेतल्याने, भाजपचे टोनी सिरवानी यांची सभापती पदी बिनविरोध निवडून आले. ...