लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

केडीएमसी आयुक्तांची सुट्टीदिवशी सरप्राईज व्हिजीट, सगळेच अवाक - Marathi News | Surprise visit of KDMC Commissioner on holiday, all surprised | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांची सुट्टीदिवशी सरप्राईज व्हिजीट, सगळेच अवाक

आयुक्तांनी मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयुक्त पदाचा पदभार घेतल्यावर डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील फेरीवाल्यांचा नागरिकांना कसा त्रास होतो. धक्के खात कसे चालावे लागते. ...

आरपीएफ कॉन्स्टेबल अन् ट्रेन गार्डच्या अलर्टमुळे वाचले प्रवाशांचे प्राण - Marathi News | Passenger's life saved due to alert of RPF constable and train guard | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आरपीएफ कॉन्स्टेबल अन् ट्रेन गार्डच्या अलर्टमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

प्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना गार्डचाही तोल जाऊन ते प्लॅटफॉर्मवर खाली पडले. आरपीएफ कॉन्स्टेबल कानोजिया यांनी तातडीने गार्डला सुरक्षीतपणे खाली खेचले ...

100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या हैदर इराणीला अखेर बेड्या - Marathi News | Hadar Irani, who has more than 100 charges, was finally arrested in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या हैदर इराणीला अखेर बेड्या

अनलॉक सुरु झाल्यावर रस्त्यावर आणि प्रवासात गर्दी दिसून येत आहे. लोक घराबाहेर पडू लागल्याने चोरही सक्रीय झाले आहे. मोबाईल आणि चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत आहेत. ...

आंबिवलीच्या टेकडीवर साकारणार बटरफ्लाट पार्क, ३ कोटींचा खर्च - Marathi News | Butterflat Park to be set up on Ambivali hill at a cost of Rs 3 crore | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आंबिवलीच्या टेकडीवर साकारणार बटरफ्लाट पार्क, ३ कोटींचा खर्च

सीएसआर फंडातून खर्च केले जाणार पैसे, आयुक्तांनी दिली भेट ...

अतिवृष्टीचा धोका ओळखून 2 अतिधोकादायक इमारतीतील २८ जणांचे स्थलांतर - Marathi News | Evacuation of 28 persons from 2 high risk buildings recognizing the danger of heavy rains | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अतिवृष्टीचा धोका ओळखून 2 अतिधोकादायक इमारतीतील २८ जणांचे स्थलांतर

सीसीटीव्ही द्वारे पूर सदृश्य परिस्थितीवर केडीएमसीची नजर ...

डोंबिवली : पावसाळ्याच्या शुभारंभालाच नांदिवली, म्हात्रेनगर, महात्मा फुले पथ पाण्याखाली - Marathi News | Dombivali Nandivali Mhatrenagar Mahatma Phule Path under water at the first rain of monsoon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली : पावसाळ्याच्या शुभारंभालाच नांदिवली, म्हात्रेनगर, महात्मा फुले पथ पाण्याखाली

Heavy Rainfall : रहिवाशांना करावा लागला समस्यांचा सामना. आयुक्तांकडून पाहणी का नाही, नागरिकांचा सवाल ...

KDMC नगरातील नागरिकांसाठी २१ ठिकाणी लसीकरण - Marathi News | Vaccination at 21 places for KDMC citizens | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC नगरातील नागरिकांसाठी २१ ठिकाणी लसीकरण

व्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर २८ दिवस पूर्ण झाल्यावर घ्यायचा आहे. त्यामुळे ज्यांना पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहे. त्यांनीच लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर यावे. ...

कोरोनामुळे पालक गमाविलेल्या २५ मुलांचे पालकत्व स्विकारण्यास शिवनिकेतन ट्रस्टचा पुढाकार - Marathi News | Shivniketan Trust takes initiative to accept custody of 25 children who lost their parents due to corona | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनामुळे पालक गमाविलेल्या २५ मुलांचे पालकत्व स्विकारण्यास शिवनिकेतन ट्रस्टचा पुढाकार

ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची मागणी ...