लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केदार शिंदे

केदार शिंदे

Kedar shinde, Latest Marathi News

प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि  रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल.
Read More
"माझी रडारड सुरु होती त्यावेळी..."; 'झापुक झुपूक'मध्ये सूरजच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा अनुभव - Marathi News | actress payal jadhav experience working with suraj chavan in Zhapuk Zhapuk movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी रडारड सुरु होती त्यावेळी..."; 'झापुक झुपूक'मध्ये सूरजच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा अनुभव

 ‘झापुक झुपूक’ सिनेमात सूरज चव्हाणच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सांगितला खास अनुभव (suraj chavan) ...

'बिग बॉस' जिंकल्यामुळे सूरजवर सिनेमा बनला? रितेश देशमुखने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "केदार शिंदेंनी..." - Marathi News | Zapuk Zupuk Movie made because Suraj Chavan won 'Bigg Boss marathi 5'? Riteish Deshmukh made it clear, said- "Kedar Shinde..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' जिंकल्यामुळे सूरजवर सिनेमा बनला? रितेश देशमुखने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "केदार शिंदेंनी..."

Suraj Chavan's Zapuk Zupuk Movie : रिलस्टार ते बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता असा प्रवास करणारा सूरज चव्हाण लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या 'झापूक झुपूक' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. ...

डोक्यावर पदर आणि मनात आदर! सूरज चव्हाणच्या बहिणींची कृतज्ञता, भर कार्यक्रमात रितेश देशमुख-केदार शिंदेंच्या पडल्या पाया - Marathi News | suraj chavan sister touches feet of ritesh deshmukh and kedar shinde in zapuk zupuk trailer lauch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर पदर आणि मनात आदर! सूरज चव्हाणच्या बहिणींची कृतज्ञता, भर कार्यक्रमात रितेश देशमुख-केदार शिंदेंच्या पडल्या पाया

गावाकडचे संस्कार! सूरज चव्हाणच्या बहिणींनी जिंकली मनं, 'त्या' कृतीचं होतंय कौतुक ...

माझा बच्चा, दिलाची राणी...; लोकांनी खिल्ली उडवली पण त्याने जिद्द नाही सोडली, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | bigg boss marathi fame suraj chavan zapuk zupuk kedar shinde directorial movie trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा बच्चा, दिलाची राणी...; लोकांनी खिल्ली उडवली पण त्याने जिद्द नाही सोडली, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

सूरज चव्हाणची हटके लव्हस्टोरी, 'झापुक झुपूक' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज ...

वानखेडेवर विराट कोहलीला पाहून सूरज चव्हाणने काय केलं? MI vs RCB मॅचदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Suraj Chavan reaction viral after seeing Virat Kohli at Wankhede during MI vs RCB match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वानखेडेवर विराट कोहलीला पाहून सूरज चव्हाणने काय केलं? MI vs RCB मॅचदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

Suraj Chavan Reaction After Seeing Virat Kohli: वानखेडेवर काल सूरज चव्हाण MI vs RCB मॅच पाहायला गेला होता. त्यादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल (suraj chavan) ...

जाळ अन् धूर संगटच...; MI अन् RCB च्या मॅचमध्ये वाजणार झापुक झुपूक गाणे; सूरज चव्हाणच्या व्हिडीओची चर्चा  - Marathi News | zhapuk zhapuk song will be played in mi and rcb match suraj chavan video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाळ अन् धूर संगटच...; MI अन् RCB च्या मॅचमध्ये वाजणार झापुक झुपूक गाणे; सूरज चव्हाणच्या व्हिडीओची चर्चा 

'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वातून सूरज चव्हाण हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं. ...

हात मोडला तरी शब्द पाळला! केदार शिंदेंसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, 'झापुक झुपूक' सिनेमात दिसणार महत्वाच्या भूमिकेत - Marathi News | milind gawali to play important role in kedar shinde zapuk zupuk movie shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हात मोडला तरी शब्द पाळला! केदार शिंदेंसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, 'झापुक झुपूक' सिनेमात दिसणार महत्वाच्या भूमिकेत

मिलिंद गवळी 'झापुक झुपूक' सिनेमात पंजाबराव ही भूमिका साकारत आहेत. तर केदार शिंदेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मिलिंग गवळींनी सोशल मीडियावर केदार शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'झापुक झुपूक' घालतंय धुमाकूळ, 'डीजे क्रेटेक्स'च्या तालावर नाचतोय गोलिगत किंग सूरज चव्हाण! - Marathi News | Bigg Boss Marathi 5 Fame Suraj Chavan Zapuk Zupuk Movie Title Song Released Tambdi Chamdi Fame Krunal Ghorpade Dj Kratex Make Rap Song For Kedar Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झापुक झुपूक' घालतंय धुमाकूळ, 'डीजे क्रेटेक्स'च्या तालावर नाचतोय गोलिगत किंग सूरज चव्हाण!

'झापुक झुपूक'चं शीर्षक गाणं प्रदर्शित प्रदर्शित झालं आहे. ...