लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केदार शिंदे

केदार शिंदे

Kedar shinde, Latest Marathi News

प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि  रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल.
Read More
"राजसाहेब ठाकरे असे एकमेव नेते ज्यांनी.."; भरत जाधव यांनी सांगितला खास किस्सा, म्हणाले- - Marathi News | bharat jadhav talk about raj thackeray friendship incident on sahi re sahi marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजसाहेब ठाकरे असे एकमेव नेते ज्यांनी.."; भरत जाधव यांनी सांगितला खास किस्सा, म्हणाले-

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी राज ठाकरेंच्या मैत्रीचा खास किस्सा सर्वांना सांगितला (raj thackeray, bharat jadhav) ...

"या दोघी नसतील तर मी शून्य आहे...", केदार शिंदेंची महिला दिनानिमित्त खास पोस्ट - Marathi News | ''If it weren't for these two, I would be nothing...'', Kedar Shinde's special post on Women's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या दोघी नसतील तर मी शून्य आहे...", केदार शिंदेंची महिला दिनानिमित्त खास पोस्ट

आज जागतिक महिला दिन असून त्या निमित्ताने केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

अखेर सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील पहिला फोटो समोर - Marathi News | bigg boss marathi season 5 winner suraj chavan zhapuk zhupuk cinema shooting start photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील पहिला फोटो समोर

'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; केदार शिंदे करणार दिग्दर्शन ...

"ही पदवी मिळायला तसा उशीरच झाालाय, पण...", अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर केदार शिंदेंची पोस्ट - Marathi News | kedar shinde shared post after marathi actor ashok saraf announced with padma shri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही पदवी मिळायला तसा उशीरच झाालाय, पण...", अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर केदार शिंदेंची पोस्ट

अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर सिनेसृष्टीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. ...

केदार शिंदेंच्या वाढदिवशी सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक शुभेच्छा, नेटकरी म्हणाले- "तुला भेटलेला देवमाणूस" - Marathi News | bigg boss marathi fame suraj chavan shared special post on kedar shinde birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केदार शिंदेंच्या वाढदिवशी सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक शुभेच्छा, नेटकरी म्हणाले- "तुला भेटलेला देवमाणूस"

केदार शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणने खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणच्या सिनेमाचा पार पडला मुहूर्त, दिसणार हे कलाकार - Marathi News | 'Bigg Boss Marathi' fame Suraj Chavan's film's release date has passed, these actors will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणच्या सिनेमाचा पार पडला मुहूर्त, दिसणार हे कलाकार

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाण लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ...

'बिग बॉस' विजेत्या सूरज चव्हाणची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाला- "माझा देव..." - Marathi News | bigg boss marathi season 5 winner suraj chavan special post for kedar shinde netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' विजेत्या सूरज चव्हाणची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाला- "माझा देव..."

गुलिगत किंग सूरज चव्हाणची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाला-"माझा देव" ...

घट्ट मिठी अन् प्रेमाचा वर्षाव! सूरज चव्हाणला केदार शिंदेंनी दिली खास भेटवस्तू, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | kedar shinde special gift to suraj chavan viththal murti video viral bigg boss marathi 5 winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घट्ट मिठी अन् प्रेमाचा वर्षाव! सूरज चव्हाणला केदार शिंदेंनी दिली खास भेटवस्तू, व्हिडीओ व्हायरल

सूरज चव्हाण आणि केदार शिंदेंची खास भेट झालीय. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय (suraj chavan, kedar shinde) ...