शिवसेनेचे अहमदनगर शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव (अहमदनगर) येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली. Read More
बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप कोतकर याला अखेर सीआयडीने केडगाव हत्याकांडात वर्ग करून घेतले़ ...
केडगावमध्ये शिवसेना पदाधिका-यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकप्रकरणी आरोपी असलेले माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि दत्ता जाधव कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. ...
केडगाव हत्याकांडप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झालेल्यांपैकी चार आरोपींच्या आवाजाचे नमुने सीआयडीला घ्यावयाचे असून, त्यासंदर्भात बुधवारी जिल्हा न्यायालयात तपासी अधिकारी यांनी अर्ज सादर केला आहे. ...
अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीदरम्यान संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड पोलिसांवर दबाव आणत आहेत. ...
केडगाव येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडप्रकरणी विधानपरिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर शिवसेना दबाव टाकत असल्याचा आरोप केला. ...