शिवसेनेचे अहमदनगर शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव (अहमदनगर) येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली. Read More
केडगाव तोडफोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह अकरा शिवसैनिक मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. जिल्हा न्यायालयाने या अकरा जणांना जामीन मंजूर केला आहे. ...
पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडप्रकरणी स्वत:हून पोलिसांत हजर झालेल्या राष्ट्रवादीच्या ४२ कार्यकर्त्यांना गुरूवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रत्येकी पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला. ...
केडगाव हत्याकांडाचा तपास बुधवारी सीआयडी पथकाने विशेष पथकाकडून वर्ग करून घेतला आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी अरूणकुमार सपकाळे हे पथकासह नगर येथे दाखल झाले असून, गुन्ह्याची कागदपत्रे हातात येताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. ...