केरळमधील कोट्टायम शहरातील एका चर्चमधील 5 पादरींना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर एक महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या पतीने यासंबंधी तक्रार केली आहे. ...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केरळ सरकारने दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात आलेला टॅक्स न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
केरळनंतर अाता मान्सूनने कर्नाटकातील किनारपट्टी व अंतर्गत भागात प्रवेश केला अाहे. 6 जूनपासून महाराष्ट्र अाणि गाेव्यात माॅन्सूनचे अागमन हाेण्याची शक्यता अाहे. ...