नाशिक : केरळमध्ये निपाह या विषाणूच्या आजाराने थैमान घातले असून, यात अनेक लोक दगावले आहेत. यामुळे नाशिकहून केरळला पर्यटनासाठी गेलेल्या नातेवाइकांची त्यांच्या आप्तेष्टांना चिंता लागली आहे. अनेकांनी भ्रमणध्वनी करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असून ...
सर्वच नशिबाच्या हवाली सोडून चालत नाही. मेहनतच श्रेष्ठ... मेहनत वाया जात नाही. त्याचे फळ हमखास पदरात पडतंच. हेच खरं. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल बारा तास राबणारे केरळमधील ई. पी. सॅलिमॉन यांची दिवसाची कमाई ४ हजार रुपये, म्हणजेच दरमहा जवळपास ...
केशरी रंगाच्या नारळ लागवडीवर केरळ शासनाने कायमची बंदी घातल्याचे कळते. इतकेच नव्हे, तर जिथे जिथे हे केशरी नारळ दिसतील तिथून ते मुळासकट उपटून 'लाल' मातीत पुरून टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ...
दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने येत्या बुधवारी उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ ...
डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका गर्भवती महिलेने आपले बाळ गमावले. मागच्या महिन्यात 28 जानेवारीला जमिनीच्या वादातून सात जण जोसाना सिब्बी यांच्या घरात घुसले. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये ध्वजारोहण केले. mohan bhagwat hoists flag in a school in kerala ...