लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ पूर

केरळ पूर

Kerala floods, Latest Marathi News

रेड लाईट एरियात जागली माणुसकी, केरळसाठी वेश्यांनी जमवला निधी    - Marathi News | Ahmednagar sex workers donate money for kerala flood victims | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रेड लाईट एरियात जागली माणुसकी, केरळसाठी वेश्यांनी जमवला निधी   

केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी तळागाळातील वर्गही पुढे येत आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, क्रिकेटर्संपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण केरळच्या मदतीसाठी सरसावले आहेत. मुंबईच्या डेबवाल्यांनी मदत ...

Kerala Floods : मुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला - Marathi News | Mumbai's Dabba wala help Kerala Floods victims, through Roti Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kerala Floods : मुंबईचा डबेवालाही पूरग्रस्तांच्या मदतीला, 1 हजार किलो तांदूळ केरळला

Kerala Floods : केरळ राज्यात पूरपरिस्थितीमुळे मोठी जिवितहानी झाली आहे. तर मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. लोकांचा निवारा नष्ट झाला असून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे जगभरातून केरळसाठी मदत पुरविण्यात येत आहे. ...

केरळला दोन ट्रक भरुन अंडरवेअर पाठविणार : धनंजय महाडिक - Marathi News |  Dhananjay Mahadik to send two underwear to Kerala | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केरळला दोन ट्रक भरुन अंडरवेअर पाठविणार : धनंजय महाडिक

केरळमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली असताना तेथे अत्यंत आवश्यक असणारे अंडरवेअर दोन ट्रक भरुन पाठविणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. ‘लोकमत’च्या १४ व्या वर्धापनदिनानिमीत्त मंगळवारी त्यांनी कोल्हापूर शहर कार्यालयास भेट देऊन सदिच्छा दिली. ...

रत्नागिरी : केरळवासियांच्या मदतकार्यात साखरपाच्या जवानाची प्राणांची बाजी, बचावकार्य सुरु - Marathi News | Ratnagiri: In the help of the people of Kerala, the life of the survivor, the rescue started. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : केरळवासियांच्या मदतकार्यात साखरपाच्या जवानाची प्राणांची बाजी, बचावकार्य सुरु

साखरपा (ता. संगमेश्वर) गावचा सुपुत्र आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा जवान कौस्तुभ फुटाणे आपल्या पथकासोबत केरळ येथे मदत कार्यात गुंतला आहे. ...

Kerala Floods: केरळच्या आपत्ती निवारणासाठी यूएईकडून तब्बल 700 कोटींची मदत - Marathi News | United Arab Emirates (UAE) offered financial assistance of Rs 700 crores for Kerala Floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods: केरळच्या आपत्ती निवारणासाठी यूएईकडून तब्बल 700 कोटींची मदत

Kerala Floods: केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) तब्बल 700 कोटींची मदत करण्यात आल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी दिली. ...

Kerala Floods : ऑगस्टच्या पावसाचा 87 वर्षांतील उच्चांक - Marathi News | Kerala got highest Aug rains in 87 years, in 20 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods : ऑगस्टच्या पावसाचा 87 वर्षांतील उच्चांक

केरळमध्ये ऑगस्ट महिन्यात 20 दिवस पडलेल्या पावसाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. ...

"केरळच्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची कायद्यात तरतूद नाही'' - Marathi News | "There is no provision in law to l Kerala declare nationa calamity" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केरळच्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची कायद्यात तरतूद नाही''

केरळमध्ये गेल्या 13 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय. या पावसानं आलेल्या पुरात केरळचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ...

नगरसेवकांचे केरळ पूरग्रस्तांना एक महिन्याचे मानधन - Marathi News | Corporators of Kerala flood victims are given one month's honor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरसेवकांचे केरळ पूरग्रस्तांना एक महिन्याचे मानधन

केरळ पूरग्रस्तांसाठी पक्षाच्या नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय शिवसेनेने घेताच, इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही मानधन देण्याचे घोषित केले. ...