लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ पूर

केरळ पूर

Kerala floods, Latest Marathi News

Kerala Floods : प्राण वाचवणाऱ्या जवानांचे केरळमधील जनतेने असे मानले आभार  - Marathi News | Kerala floods: People of Kerala Thanks to indian Navy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods : प्राण वाचवणाऱ्या जवानांचे केरळमधील जनतेने असे मानले आभार 

केरळमध्ये पुरात अडकलेल्या व्यक्तींना लष्कर आणि नौदलाच्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून वाचवले. त्यामुळे आता केरळमधील जनतेकडून जवानांचे आभार मानण्यात येत आहेत. ...

केरळ पूरग्रस्तांना शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार एक महिन्यांचा पगार देणार - Marathi News | All Shivsena MLAs and MPs will pay one month's salary to Kerala flood victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केरळ पूरग्रस्तांना शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार एक महिन्यांचा पगार देणार

केरळमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात आजपर्यंत दोनशेच्यावर बळी गेले असून, हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झालेत. ...

Kerala floods: त्यांच्यासाठी मच्छीमार बनला देवदूत, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Kerala floods: Man bows down on his knees to help women and children climb NDRF boat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala floods: त्यांच्यासाठी मच्छीमार बनला देवदूत, व्हिडीओ व्हायरल

Kerala floods: केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक लोक बेघर झाले असून आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना - Marathi News | Kerala Flood Relief : 81doctors from maharashtra leave for help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना

Kerala Flood Relief : मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे.  ...

Kerala Floods : केरळमध्ये रेड अलर्ट हटवला, मात्र 'या' समस्यांचा करावा लागतोय सामना - Marathi News | Death Toll in Kerala Floods Rises to 357, Damages Pegged at Rs 19,000 Crore as State Struggles to Stay Afloat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods : केरळमध्ये रेड अलर्ट हटवला, मात्र 'या' समस्यांचा करावा लागतोय सामना

Kerala Floods : पाऊस ओसरल्यानं बचावकार्याला वेग आला असला तरी अनेक समस्या केरळमध्ये निर्माण झाल्या आहेत. ...

...तर येत्या 10 वर्षांत पुरात जातील 16000 लोकांचे जीव, 47000 कोटींचं नुकसान - Marathi News | ... in the next 10 years, 16,000 people will die and 47000 crore losses will occur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर येत्या 10 वर्षांत पुरात जातील 16000 लोकांचे जीव, 47000 कोटींचं नुकसान

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं एक अनोखी भविष्यवाणी केली आहे. येत्या काही वर्षांत पाऊस आणि पुरात देशाचं अतोनात नुकसान होणार आहे. ...

8 दिवसांनंतर कोचीवरून व्यावसायिक उड्डाणे सुरू, नौदलाच्या तळावरून वाहतूक - Marathi News | After 8 days, commercial flights from Kochi start, traffic will go to the bottom of the navy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :8 दिवसांनंतर कोचीवरून व्यावसायिक उड्डाणे सुरू, नौदलाच्या तळावरून वाहतूक

केरळची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्यानं 14 जिल्ह्यांना दिलेला रेड अलर्ट हटवण्यात आला आहे. ...

विश्वस्तवृत्तीचा अभाव का? - Marathi News | what business mans are not helping flood affected peoples of kerala | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विश्वस्तवृत्तीचा अभाव का?

पाच-पाच हजार कोटींच्या आलिशान राजवाड्यामध्ये राहणारे हे देशाचे ‘राजे’ नागरिक, असलेले लोक आपत्तींच्यावेळी काय करतात? ...