लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ पूर

केरळ पूर

Kerala floods, Latest Marathi News

सोशल मिडीयाद्वारे आवाहन केले अन् ८ टन साहित्य केरळकडे रवाना झाले - Marathi News | Appeared through social media and 8 tonnes of literature went to Kerala | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोशल मिडीयाद्वारे आवाहन केले अन् ८ टन साहित्य केरळकडे रवाना झाले

केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगाव येथील आर्या फाउंडेशनवतीने मदतीचा हात म्हणून तब्बल ८ टन जीवनावश्यक साहित्य केरळ येथे पाठविण्यात आले. ...

दहा टन कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंचे संकलन - Marathi News | Compilation of essential commodities with ten tons of onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा टन कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंचे संकलन

कळवण : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळवण शहर व तालुक्यातून वस्तू स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला असून, दहा टन कांद्यासह, साखर, गहू, बाजरी, तांदूळ, बाजरी, तेलडबा आदी किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू ...

अंतराळातून कसे दिसते पूर प्रलयानंतरचे केरळ?; नासाने शेअर केले फोटो... - Marathi News | nasa released two before and after photos of the kerala floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतराळातून कसे दिसते पूर प्रलयानंतरचे केरळ?; नासाने शेअर केले फोटो...

अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने केरळमध्ये आलेल्या पुराचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये एक फोटो पुराच्या आधीचा आहे, तर एक पुरानंतरचा आहे. ...

केरळच्या मदतीसाठी 'गुगल'ची धाव; सात कोटींची मदत जाहीर  - Marathi News | Google To Contribute Rs. 7 Crore In Kerala Flood Relief Efforts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या मदतीसाठी 'गुगल'ची धाव; सात कोटींची मदत जाहीर 

नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या देवभूमी केरळच्या मदतीसाठी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. केरळच्या पुनर्वसनासाठी गुगल कंपनी सात कोटी रुपयांची मदत करणार आहे. ...

Kerala Floods : स्वतः थांबून राहुल गांधींनी एअर अॅम्ब्युलन्सला मार्ग मोकळा करुन दिला - Marathi News | Kerala floods : kerala rahul gandhi waits for air ambulance to take off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods : स्वतः थांबून राहुल गांधींनी एअर अॅम्ब्युलन्सला मार्ग मोकळा करुन दिला

Kerala floods : केरळमधील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी ( 28 ऑगस्ट ) तिरुवनंतपुरम येथे दाखल झाले आहेत. ...

Kerala Floods : केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, सांगलीत नगरसेवकांतर्फे औषधे - Marathi News | Kerala floods: Due to the support of Kerala flood victims, Sangliyat corporators resorted to medicines | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Kerala Floods : केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, सांगलीत नगरसेवकांतर्फे औषधे

सांगलीतून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरुच आहे. प्रभाग पंधरामधील चार नगरसेवकांनी दीड लाख रुपये किमतीची औषधे सोमवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. ...

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी केरळ दौऱ्यावर - Marathi News | rahul gandhi on flood affected kerala visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी केरळ दौऱ्यावर

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केरळच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी केरळमधील एर्नाकुलम येथे पोहोचले असून याठिकाणी असलेल्या पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. ...

Kerala Floods: ...अन् त्यानं खेळण्यांसाठी साठवलेले पैसे पूरग्रस्तांना दिले - Marathi News | 7th class student broke piggy bank to send help to kerala flood victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Floods: ...अन् त्यानं खेळण्यांसाठी साठवलेले पैसे पूरग्रस्तांना दिले

विद्यार्थ्यानं केरळमधील पूरग्रस्तांना केली साडे सात हजारांची मदत ...