लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसरी

केसरी

Kesari movie, Latest Marathi News

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
अक्षय कुमारच्या 'केसरी-२' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; तिसऱ्या दिवशी केली इतकी कमाई - Marathi News | kesari 2 movie box office collection day 3 starrer akshay kumar r madhavan and ananya panday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'केसरी-२' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; तिसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

सध्या मनोरंजनविश्वात 'केसरी-२' या चित्रपटाबद्दल तुफान चर्चा आहे. ...

"हा फक्त सिनेमा नाही, ही वेदनादायी आठवण", अक्षय कुमारने 'केसरी २' रिलीजनंतर केली पोस्ट - Marathi News | akshay kumar shares emotional post saying how this film made him shake inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा फक्त सिनेमा नाही, ही वेदनादायी आठवण", अक्षय कुमारने 'केसरी २' रिलीजनंतर केली पोस्ट

अक्षयने 'केसरी २' बाबत भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

'केसरी २'च्या टीमने घेतलं वाहेगुरुंचं दर्शन, अक्षय-माधवन अन् अनन्या पांडेने दिली सुवर्णमंदिराला भेट - Marathi News | kesari 2 akshay kumar r madhavan and ananya pandey visit golden temple amritsar ahead of kesari 2 release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केसरी २'च्या टीमने घेतलं वाहेगुरुंचं दर्शन, अक्षय-माधवन अन् अनन्या पांडेने दिली सुवर्णमंदिराला भेट

जालियनवाला बाग हत्याकांडामागचं सत्य उलगडणार, 'केसरी २' ची उत्सुकता ...

कथ्थक नृत्य अन्...; 'केसरी-२' मधील अक्षय कुमारच्या नव्या लूकची चर्चा, पोस्ट व्हायरल - Marathi News | bollywood actor akshay kumar powerful kathakali look from kesari 2 movie post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कथ्थक नृत्य अन्...; 'केसरी-२' मधील अक्षय कुमारच्या नव्या लूकची चर्चा, पोस्ट व्हायरल

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं. ...

अक्षय कुमारने केली 'केसरी ३'ची घोषणा? करण जोहरकडे पाहून म्हणाला, "पंजाबचं रुप सर्वांना..." - Marathi News | Akshay Kumar announced Kesari 3 looked at Karan Johar says lets make it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने केली 'केसरी ३'ची घोषणा? करण जोहरकडे पाहून म्हणाला, "पंजाबचं रुप सर्वांना..."

'केसरी २'च्या ट्रेलर लाँचवेळी अक्षयचं मोठं विधान, 'केसरी ३' या दिग्गज व्यक्तिमत्वावर बनवणार ...

पांढरी साडी, हातात फाईल; 'केसरी चॅप्टर २'मधून अनन्या पांडेचा लूक व्हायरल - Marathi News | ananya panday s look from kesari chapter 2 viral starring akshay kumar R madhavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पांढरी साडी, हातात फाईल; 'केसरी चॅप्टर २'मधून अनन्या पांडेचा लूक व्हायरल

अनन्याचा पांडेचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या भूमिकेबद्दल विविध अंदाज बांधले आहेत. ...

नव्या क्रांतीसाठी अक्षय कुमार सज्ज, आर माधवनसोबत येतोय 'केसरी चॅप्टर २'; हिरोईन कोण? - Marathi News | Akshay Kumar s Kesari Chapter 2 announced teaser and release date is also out r madhavan also part of the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या क्रांतीसाठी अक्षय कुमार सज्ज, आर माधवनसोबत येतोय 'केसरी चॅप्टर २'; हिरोईन कोण?

Kesari Chapter 2: अक्षय कुमारने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Independence Day 2022: हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा सोहळा - Marathi News | Independence Day 2022: Celebrate the country's 75th independence by watching these movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Independence Day 2022: हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा सोहळा

Independence Day 2022: यंदा भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन आहे. या निमित्ताने पाहा हे दहा देशभक्तीवर आधारीत चित्रपट ...