लघुशंकेसाठी उतरलेल्या प्रवाशांनी रिक्षावाल्याचा तोंडावर थुंकून त्याच्या रिक्षासह पलायन केले आहे. या संदर्भात दोन व्यक्तींवर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साह ...
रस्त्यात खिळे टाकून चाक पक्चर करण्याच्या प्रकारानंतर आता टायरवर शांम्पू मिक्स पाणी टाकून येणाऱ्या बुडबुड्याच्या ठिकाणी हत्यार खुपसून तुमच्या डोळ्यादेखत नसलेले चाक पक्चर करुन डोळ्या देखत फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
मध्यरात्रीपर्यंत डी जे चालू असल्याने तो बंद करण्यासाठी गेले असताना पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करुन पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याची घटना घडली़. ...
येथील एचई (हाय एक्सप्लोझीव्ह) कारखान्यात सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास वाहिनीला अचानक गळती झाली. सोडियम नायट्रेट या विषारी वायू गळतीने शेजारील अम्यूनेशन फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना उलट्या होणे, चक्कर येणे, मळमळ होणे असे त्रास झाला. ...