खामगाव: पश्चिम विदर्भातील सर्वात मोठय़ा जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा समारोप सोमवारी संध्याकाळी झाला. या सोहळ्य़ात कृषिमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी उत्कृष्ट स्टॉलधारकांना सन्मानित केले. ...
खामगाव: केळीचे उत्पादन घेताना, अन्नद्रव्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. केळीची लागवड पाणी कमी असेल अशा एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत करा. त्याचबरोबर अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन राहुल भारंबे यांनी केले. ...
खामगाव: कपाशी पिकाची उंची वाढविण्यावर शेतकर्यांचा अधिक भर असतो; मात्र झाडाची उंची जेवढी जास्त तेवढे उत्पादन कमी. कपाशी झाडाची उंची ही चार फुटांपेक्षा जास्त नसावी, असे प्रतिपादन डॉ.बी.डी. जडे यांनी केले. ...
खामगाव: कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी शेतकर्यांचे नुकसान झाले. कपाशीवर पडणार्या बोंडअळीला वेळीच आवर घालण्यासाठी शेतकर्यांनी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ...
खामगाव: खामगाव येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवात कृषी व्यावसायिक कं पनी सिजेंटाकडून शेतकर्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या आरोग्य शिबिराचा अनेक शेतकर्यांनी लाभ घेतला. सिजेंटाकडून शेतकर्यांसाठी मोबाइल ह ...
खामगाव: रासायनिक रंगांचे दुष्परिणाम समोर आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक रंगांना महत्त्व प्राप्त होत असून, खामगाव येथील कृषी महो त्सवातही नैसर्गिक रंगांची रेलचेल वाढली आहे. रासायनिक रंगांमुळे डोळे आणि त्वचेला अपाय होत असल्याने, होळ ...
खामगाव: नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे शेती फायद्याची की तोट्याची, याची नेहमीच चर्चा होते; परंतु काही शेतकरी संकटावर मात करून सकारात्मकतेने आधुनिक, सेंद्रिय पद्धतीने शेती करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेत आहेत. वसंत बळी ...