खामगाव : शेती नफ्यात आणायची असेल तर शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करताना आपल्या विचाराची दिशा बदलायला हवी, असे प्रतिपादन जळगाव जामोद येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संजय उमाळे यांनी केले. ...
खामगाव: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील नागार्जुन वनौषधी उद्यानाच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक वनौषधी शेतकºयांसोबतच नागरिकांचे सुद्धा आकर्षण ठरत आहे. ...
खामगाव: कृषि महोत्सवामध्ये ४00 च्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. ...
खामगाव : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून खामगाव येथील कृषि महोत्सवात लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून पाणलोट प्रकल्पाची प्रतीकृती निर्माण करण्यात आली आहे. ...
खामगाव: घरी भाजी, पोळी तर नेहमीच खातो; परंतु खायला काही खमंग, रुचकर मिळाले तर औरच मजा येते. ही मजा घ्यायची असेल तर पॉलेटेक्निक ग्राउंडवर आयोजित कृषी महोत्सवामध्ये भेट द्या. या ठिकाणी खमंग भरीत, कळण्याची भाकर, मांडे, खर्रमखुर्रम रोडगे, त्याच्या चवी ...
खामगाव: सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँन्ड रिसर्च टेक्नॉलॉजी, शेगावच्या विद्यार्थ्यांनी बहुपयोगी फवारणी यंत्राची निर्मि ती केली असून, त्यांचे यंत्र कृषी महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. ...
खामगाव: कृषी महोत्सवामध्ये राज्यभरातून आलेल्या प्रयोगशील शेतकर्यांनी शेतीमध्ये केलेल्या प्रयोगांची यशोगाथा, कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या विविध बियाण्यांचे वाण, कृषी तंत्रज्ञान, शेती अवजारे, पशुसंवर्धनाच्या विविध योजना यासोबतच पाणलोट, ठिंबक ...