लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
Soil Testing : मातीपरीक्षण किती वर्षांनंतर करायला हवे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Soil Testing After how many years should soil test be done Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soil Testing : मातीपरीक्षण किती वर्षांनंतर करायला हवे? जाणून घ्या सविस्तर 

Soil Testing : दिवसेंदिवस रासायनिक खतांचा (fertilizer) वारेमाप वापर वाढल्याने जमिनीची पोत घसरत चालली आहे. ...

Rabbi Jawar Maize Crop : रब्बी ज्वारीसाठी आंतरमशागत आणि मका पेरणीसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Rabbi Jawar Maize Crop Agricultural Advice for Intercropping Rabbi Jawar and Maize Crops, Read Details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabbi Jawar Maize Crop : रब्बी ज्वारीसाठी आंतरमशागत आणि मका पेरणीसाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर 

Rabbi Jawar Maize Crop : अशावेळी रब्बी ज्वारीसाठी (Sorghum Sowing) आंतरमशागत आणि मकासाठी पेरणीसाठी (Maize Farming) कशी तयारी करावी, हे या लेखातून जाणून घेणार आहोत...  ...

Ragi Crop : पांढरी नागली पीक आलंय जोमदार, काढणीला वेग, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News Raggi Crop White Raggi crop is harvesting period, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ragi Crop : पांढरी नागली पीक आलंय जोमदार, काढणीला वेग, वाचा सविस्तर 

Ragi Crop : ...

Maka Kadani Yantra : मका काढणीला मजूर मिळेनात? आली अद्यावत मशीन - Marathi News | Maka Kadani Yantra : There is no labor for maize harvesting and now used machine for harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Kadani Yantra : मका काढणीला मजूर मिळेनात? आली अद्यावत मशीन

खानापूर घाटमाथ्यावर मका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मका काढण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे मका काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून पहिल्यांदाच यंत्राचा वापर होऊ लागला आहे. ...

Rabi Crop Management : खरीप हंगामातील तोटा 'रब्बी'त भरून निघेल काय? - Marathi News | Rabi Crop Management: Will the loss of Kharif season be compensated in 'Rabi'? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Crop Management : खरीप हंगामातील तोटा 'रब्बी'त भरून निघेल काय?

खरीप हंगामात झालेला तोटा रब्बी हंगामात तरी भरून निघेल, या आशेने शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीसाठी मशागतीला लागला आहे; मात्र गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता, यंदा पीक साथ देइल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ...

Vatana Lagwad : रब्बी हंगामात वाटाणा पिक घेताय कोणते वाण निवडाल - Marathi News | Vatana Lagwad : Which variety to choose for pea crop during rabi season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vatana Lagwad : रब्बी हंगामात वाटाणा पिक घेताय कोणते वाण निवडाल

महाराष्ट्रातील काही भागात वाटाणा हे पीक खरीप हंगामात जुलैमध्ये लागवड केली जाते परंतु हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे महाराष्ट्रात याची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागवड करणे फायद्याचे ठरते. ...

राहुरी कृषी विद्यापीठ यंदा शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बियाणे उत्पादन करणार - Marathi News | Rahuri Agricultural University will produce seeds for farmers on a large scale this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राहुरी कृषी विद्यापीठ यंदा शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बियाणे उत्पादन करणार

महात्मा फुले कृषी विद्यापीठात जास्तीत जास्त बियाणे उत्पादन करून ते शेतकरी, खासगी बीजोत्पादक कंपन्या यांना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय - Marathi News | The rain that started in Rohini Nakshatra is also falling in the last Swati Nakshatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय

यंदा रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही जिल्ह्यात कुठे ना कुठे पडत आहे. बुधवारीही जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने उरले-सुरले खरीप व कांदा नुकसानीत भर पडली. ...