लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
Kharif Seed Issue: बियाणासाठी मेसेज आला; साहेब म्हणतात तुमचं यादीत नाव नाही - Marathi News | Kharif Seed issue: Message received for seed; agriculture dept says farmers name is not in the list | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Seed Issue: बियाणासाठी मेसेज आला; साहेब म्हणतात तुमचं यादीत नाव नाही

Kharif seed issue खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सवलतीत बियाणे मिळावे म्हणून ऑनलाइन मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना संदेश येऊनही प्रत्यक्षात बियाणे दिले जात नाही. ...

Kharif: या जिल्ह्यातील ११८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द - Marathi News | Kharif: Licenses of 118 krishi kendra in Buldhana district cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif: या जिल्ह्यातील ११८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द

Kharif season: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात सध्या कृषी विभागाची जोरदार मोहीम सुरू आहे. ...

Kharif Sowing राज्यात पेरण्या केवळ १२ टक्केच, कुठे झाली किती पेरणी? - Marathi News | Kharif Sowing: only 12 percent of sowing in the state, how much sowing was done in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing राज्यात पेरण्या केवळ १२ टक्केच, कुठे झाली किती पेरणी?

राज्यात सहा जून रोजी दमदारपणे दाखल झालेला मान्सून गेल्या आठवडाभरापासून विदर्भातच रेंगाळल्याने Kharif Sowing खरीप पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ...

MSP Kharif Crop शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमीभावात झाली वाढ - Marathi News | MSP Kharif Crop; Good news for farmers; There has been an increase in the MSP of these 14 crops in Kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MSP Kharif Crop शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमीभावात झाली वाढ

२०२४-एमएसपीमध्ये किती वाढ? २५च्या खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५.३५ टक्क्यांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला. ...

DAP Fertilizer शेतकऱ्यांनो डिएपी खतास पर्यायी खते वापरावीत - Marathi News | DAP Fertilizer: Farmers should use alternative fertilizers to DAP fertilizer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :DAP Fertilizer शेतकऱ्यांनो डिएपी खतास पर्यायी खते वापरावीत

महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सद्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. ...

Kharif Bijprakriya खरीप पिकांच्या अधिक उत्पादनासाठी अशी करा बीजप्रक्रिया - Marathi News | Kharif Bijprakriya: For more production of kharif crops, do this type seed treatment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Bijprakriya खरीप पिकांच्या अधिक उत्पादनासाठी अशी करा बीजप्रक्रिया

तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, पिकांवरील जमिनीतून व बियाण्यांपासून होणारे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची वाढ होण्यासाठी बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. ...

Pik Vima: पीक विमा योजनेत यंदा आधार कार्ड बंधनकारक का करण्यात आले? - Marathi News | Pik Vima: Why Aadhaar card has been made mandatory in PM fasal bima yojana this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima: पीक विमा योजनेत यंदा आधार कार्ड बंधनकारक का करण्यात आले?

Pik Vima Yojana यंदा नावनोंदणी करताना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला असून या क्रमांकाला जोडलेल्या बॅंक खात्यावरच विमा लाभ देण्यात येणार आहे. ...

मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस नसेल तर पेरणीची घाई नको, या जिल्ह्यांनी घ्यावी काळजी - Marathi News | If there is no rain suitable for sowing in Marathwada, there should be no rush for sowing, these districts should take care | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस नसेल तर पेरणीची घाई नको, या जिल्ह्यांनी घ्यावी काळजी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना कृषीसल्ला ...