लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
Kharif Sowing शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको.. १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा - Marathi News | Kharif Sowing; Farmers, don't rush sowing.. Sow only after 100 mm of rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको.. १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा

अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं. घाईगडबड आणि बोगस बियाणे व खतांमुळेही शेतकऱ्यांना फटका बसतो. ...

शेतकऱ्यांनो, सोयाबीनचे एकरी उत्पादन वाढवायचे ना? मग करा या अष्टसूत्रीचा वापर! - Marathi News | Farmers, want to increase the acre yield of soybeans? Then use this Ashta Sutri! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो, सोयाबीनचे एकरी उत्पादन वाढवायचे ना? मग करा या अष्टसूत्रीचा वापर!

कृषी विभागाचा सल्ला : हेक्टरी उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्ट ...

Maize Cultivation अशा प्रकारे करा मका लागवडीसाठी योग्य बियाण्याची निवड - Marathi News | Maize Cultivation How to Select the Right Seed for Maize Cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Cultivation अशा प्रकारे करा मका लागवडीसाठी योग्य बियाण्याची निवड

कृषी तज्ञांचा मका पिकासाठी मोलाचा सल्ला ... ...

Conch Snail Control शंखी गोगलगायीचे नियंत्रण करण्याची सोपी पध्दत - Marathi News | Conch Snail Cantrol An easy way to control conch snails | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Conch Snail Control शंखी गोगलगायीचे नियंत्रण करण्याची सोपी पध्दत

कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणे या उपचाराचा करावा अवलंब.. ...

Uajni Dam उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरणाची पाणीपातळी स्थिरच - Marathi News | Uajni Dam; The water level of the dam is stable due to rain in the catchment area of Uajni | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Uajni Dam उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरणाची पाणीपातळी स्थिरच

गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व रोहिणी व मृग नक्षत्राच्या पावसाने उजनी धरण पाणलोट क्षेत्रासह माढा तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ...

Kharif Planning कृषीमंत्र्यांनी घेतला खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा आढावा - Marathi News | Kharif Planning; Agriculture Minister reviewed pre-Kharif season planning | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Planning कृषीमंत्र्यांनी घेतला खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा आढावा

कृषी निविष्ठा दुकानांमधून चढ्या भावाने केली जाणारी विक्री, कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई ...

Kharif seed: खत आणि बियाणांच्या लिंकींगला आला ऊत; या ठिकाणी बघा काय घडतंय - Marathi News | Kharif seed and fertilisers: black marketing and linking practices ahead of Kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif seed: खत आणि बियाणांच्या लिंकींगला आला ऊत; या ठिकाणी बघा काय घडतंय

Kharif seed and fertilisers linking. खरीप हंगामाच्या तोंडावर खत आणि बियाणांच्या लिंकींगला ऊत आला असून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम दुकानदारांकडून सुरू आहे. ...

Herbicide prices: यंदाच्या खरिपात तणनाशकांच्या किंमती वाढल्या, उत्पादन खर्चही वाढणार - Marathi News | herbicide prices are increased in this kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Herbicide prices: यंदाच्या खरिपात तणनाशकांच्या किंमती वाढल्या, उत्पादन खर्चही वाढणार

Herbicide and weedicide prices go up for this kharif season, यंदाच्या खरीप हंगामात तणनाशकांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढणार आहे. ...