२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
Kharif, Latest Marathi News Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो. Read More
सध्या शिवारात खरीप हंगामातील पिकांच्या मळणीची लगबग सुरू आहे. जिकडेतिकडे केवळ मळणी यंत्राची धामधूम सुरू आहे; पण पारंपरिक मळणीसाठीचे खळे कुठे दिसेनासे झाले आहे. ...
Kharif Crops : मूग, उडीद, सोयाबीन, खरीप ज्वारी, मका, भात, सूर्यफूल आदी खरीप पिकांची काढणी कधी करावी, हे या लेखातून समजून घेऊया. ...
बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मणेराजुरी गावाला गारांचा जोरदार तडाखा बसला, तर तालुक्यातील ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले. ...
Agriculture News : शासनाने नजर अंदाज पैसेवारीच्या अहवालात काही गावातील पैसेवारी ६० पेक्षा अधिक दर्शवली आहे. ...
राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांना अर्थात ६५ लाख खातेदारांच्या खात्यावर अर्थसाह्य जमा झाल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. ...
आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने अखेर पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे १ हजार ९२७ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याकरिता शासनाकडून सोयाबीन आणि कापूस यास हेक्टरी ५ हजारांचे अनुदान देण्यात येत आहे. ...
भारतात मक्याचा वापर हा मुख्यतः पोल्ट्री खाद्य, पशुखाद्य यासाठी केला जातो. या भारतात मक्याची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किंमतीवर परिणाम होत असतो. ...