Kharif, Latest Marathi News Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो. Read More
Soybean: आधीच बाजारभाव कमी, त्यात अस्मानी संकट आल्यावर सोयाबीनचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
देशभरात सरासरी सहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर तो आज, सोमवारपासून return monsoon परतीच्या मार्गावर निघणार आहे. याची सुरुवात पश्चिम राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून होणार आहे. ...
कांदा लागवडीला वेग आला असून मागील आठवड्यापर्यंत राज्यात दीड लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली होती. कांदा लागवडीत आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. ...
शेतकऱ्यांचे आधार संलग्न खाते व अन्य विवरण घेऊन ते ऑनलाइन केले असून, या कामात बीड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. (Aadhaar Seeding) ...
राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे. ...
सोयाबीनवर पिवळा मोझॅकमुळे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली असल्याने कृषी विभागाने सुचविल्या आहेत उपाययोजना वाचा सविस्तर (Yellow Mosaic On Soybeans) ...
ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना गेल्यावर्षीच्या कपाशी व सोयाबीनसाठी दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजारांची मदत दिली जाणार आहे. वाचा सविस्तर (E-Pik Pahani) ...
यंदा खरीप हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन येण्यासारखी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात ११ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी पाठविला आहे. ...