लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेड

खेड

Khed, Latest Marathi News

Corona virus : खेड तालुक्यात सापडला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण ; ४० वर्षीय व्यक्तीला संसर्ग  - Marathi News | Corona virus : The first corona patient found in Khed taluka; 40-year-old man infected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : खेड तालुक्यात सापडला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण ; ४० वर्षीय व्यक्तीला संसर्ग 

णे येथील हा रुग्ण जहांगीर हॉस्पिटल येथे डॉक्टरच्या हाताखाली मदतनीस म्हणून कामाला. ...

कोरोना विषाणूचा 'शुभमंगल'लाही बसला फटका! लाखों रुपयांचे 'अर्थचक्र' थंडावले  - Marathi News | Corona virus hits 'Shubhamangal' too! The 'economic cycle' of lakhs of rupees has stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना विषाणूचा 'शुभमंगल'लाही बसला फटका! लाखों रुपयांचे 'अर्थचक्र' थंडावले 

खेड तालुक्यातील सुमारे अडीचशेहुन अधिक मंगल कार्यालयांचे सद्यस्थितीत 'लॉक' डाऊन. ...

पुणे व पिंपरी चिंचवडला पाणी द्यायला आजही विरोध कायम : आमदार दिलीप मोहिते पाटील - Marathi News | Oppose to supply water Pune and Pimpri Chinchwad continues today: MLA Dilip Mohite Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे व पिंपरी चिंचवडला पाणी द्यायला आजही विरोध कायम : आमदार दिलीप मोहिते पाटील

अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल ...

जुन्या भांडणाच्या रागावरुन एकाला तलवारीने भोकसले, जखमीची प्रकृती चिंताजनक... - Marathi News | Attack by sword on One person from out of anger of old quarrel, the condition of the injured is worrying ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या भांडणाच्या रागावरुन एकाला तलवारीने भोकसले, जखमीची प्रकृती चिंताजनक...

जुन्या वादातून घडली घटना. ...

खेड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज पुरवठा खंडित, शेतातील पिकांचे मोठे नुकसान  - Marathi News | Khed taluka hit by rains; Power stop, damage to homes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; वीज पुरवठा खंडित, शेतातील पिकांचे मोठे नुकसान 

चक्रीवादळात वीज पुरवठा खंडित, घरांचे नुकसान ...

पुणे जिल्ह्यात एमआयडीसी क्षेत्रात ८९० युनिट; तर एमआयडीसी क्षेत्राबाहेर २५९४ उद्योग सुरु - Marathi News | 890 units in MIDC area in Pune district; 2594 industries started outside MIDC area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात एमआयडीसी क्षेत्रात ८९० युनिट; तर एमआयडीसी क्षेत्राबाहेर २५९४ उद्योग सुरु

लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील एमआयडीसी आणि अन्य उद्योग-धंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु ...

हम पैदल घर जा रहे है, लेकीन कसम से फिर लौट के वापस नही आएंगे.. - Marathi News | We are walking home, but will not return | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हम पैदल घर जा रहे है, लेकीन कसम से फिर लौट के वापस नही आएंगे..

ही दु:खदायक भावना आहे अलाहाबादला पायी चालत जाणाऱ्या मजुराची... ...

खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे मद्यधुंद युवकांची परप्रांतिय कामगारांना बेदम मारहाण - Marathi News | Drunk youths beat up other state workers in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे मद्यधुंद युवकांची परप्रांतिय कामगारांना बेदम मारहाण

एकीकडे राज्यभर कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात मात्र ठाकुर पिंपरी येथे कामगारांना मारहाण ...