लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेड

खेड

Khed, Latest Marathi News

खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopard arrest by forest department at Thakur Pimpri in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे बिबट्या जेरबंद

ठाकूर पिंपरी परिसर डोंगरालगत असल्याने या भागात वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...

शेतकरी चालविणार स्वत:च्या मालकीची ‘कंपनी’  - Marathi News | Farmers will owner their'company' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकरी चालविणार स्वत:च्या मालकीची ‘कंपनी’ 

कंपनीत दलालांना जागा नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळणार आहे. ...

एसटीच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू  - Marathi News | Two-wheeler death due to under wheels of st bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसटीच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू 

दुचाकीस्वार धामणटेक येथून कनेरसर येथे जात असताना त्याला एसटीची जोरदार धडक बसली. ...

रोहकल येथे कंपनीत घुसून जमावाकडून कामगारांना मारहाण,वाहनांची तोडफोड  - Marathi News | a mob attacked and beat up to workers, broke the vehicle In Rohakal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोहकल येथे कंपनीत घुसून जमावाकडून कामगारांना मारहाण,वाहनांची तोडफोड 

टीसीआय कंपनीत जबरदस्तीने घुसून एकत्र येत तुम्ही येथे काम करायचे नाही म्हणत तेथील कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून काठ्यांनी मारहाण केली. ...

पुणे- नाशिक महामार्गावरील चांडोली ते तिन्हेवाडी दरम्यानची अतिक्रमणे हटविली  - Marathi News | On the Pune-Nashik highway, the encroachment between Chandoli and Tiniwadi was lifted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे- नाशिक महामार्गावरील चांडोली ते तिन्हेवाडी दरम्यानची अतिक्रमणे हटविली 

यापूर्वी अनेकदा अतिक्रमण कारवाई करून दुकानदारांना समज देण्यात आली होती. मात्र, कारवाईनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा अतिक्रमण केले जाते. ...

राजगुरुनगरमध्ये चोरट्यांनी फोडले थेट न्यायाधीशांचेच घर  - Marathi News | theft in home of judge by the thieves at rajgurunagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजगुरुनगरमध्ये चोरट्यांनी फोडले थेट न्यायाधीशांचेच घर 

दिवाळीच्या सुट्टीला गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चक्क न्यायधीशाचे घरावरच हात मारला... ...

तेलावर नाही एक्स्पायरी; शालेय पोषण आहारातून आरोग्याशी खेळ - Marathi News | No Expiry on Oil; School game with health nutrition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तेलावर नाही एक्स्पायरी; शालेय पोषण आहारातून आरोग्याशी खेळ

विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. ...

नादुरुस्त रोहित्रांमुळे विजेचा लपंडाव - Marathi News | Due to ill-hearted lightning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नादुरुस्त रोहित्रांमुळे विजेचा लपंडाव

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कोयाळी भानोबाची परिसरात वारंवार विद्युत रोहित्र नादुरुस्त होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. ...