खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
Khelo India News: गुवाहटी येथे भारतीय खेल प्राधिकरण व ऑल इंडिया इंटर युनिर्व्हसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ...
Khelo India Youth Games: गतविजेत्या महाराष्ट्राने यंदाही आपले वर्चस्व कायम राखताना खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तब्बल ५७ सुवर्ण, ४८ रौप्य व ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने जबरदस्त दबदबा राखला ...