शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खेलो इंडिया

खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन्‍ शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे.  या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Read more

लातुर : मजूर आईच्या पोरानं जिममध्ये काम करत गाठले ध्येय; खेलो इंडियात आकाश गौंडची सुवर्ण किमया

अन्य क्रीडा : आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण

अन्य क्रीडा : आर माधवनच्या मुलाची दैदिप्यमान कामगिरी; 'खेलो इंडिया' गेम्समध्ये जिंकले 5 गोल्ड मेडल

कोल्हापूर : कोल्हापूरच्या तृप्तीने खेलो इंडियात पटकाविले ब्राँझपदक, जिल्ह्यात एकूण चार पदके

अन्य क्रीडा : यहॉं के हम सिकंदर! कोल्हापूरच्या पूजाला रौप्य पदक; महाराष्ट्राला रोड रेस मध्ये चॅम्पियनशिप

अन्य क्रीडा : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत पालघरच्या ईशाने मारली बाजी

अन्य क्रीडा : Khelo India 2023 : टेबल टेनिस मधील सुवर्णपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले, टेबल टेनिसमध्ये पदकांची हॅट्ट्रिक

अन्य क्रीडा : Khelo India 2023 : महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत

सांगली : सांगलीच्या काजल सरगरचा मोदींकडून ‘मन की बात’मध्ये गौरव

सातारा : Khelo India Youth Games 2022 : साताऱ्याच्या सुदेशना शिवणकर हीची सुवर्ण पदकाची हॅटट्रिक