खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
Khelo India 2023 : इंदूर - सुवर्णपदकाच्या दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर व जेनिफर वर्गीस यांनी टेबल टेनिस मधील महिलांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावित महाराष्ट्राचे पदकांचे खाते उघडले. ...
खेलो इंडियात वेटलिफ्टिंगचं सूवर्णपदक जिंकणारी काजल सलगर. प्रशिक्षकांनी पाठबळ आणि हिंमत दिली, विश्वास ठेवला म्हणून हे जमलं असं काजल अतिशय कृतज्ञतेने सांगते. (Khelo India Youth Games 2022) ...
गुजरातमधील नंदियाड येथे थोडक्यात सुवर्णपदक हुकले मात्र खेलो इंडीया मध्ये त्याने चुकांची दुरुस्ती करत एकही फॉल न करता स्वतःचे नवीन रेकॉर्ड तयार केले. ...
सुदेशना शिवणकर हिने १०० मीटर मध्ये ११.७९ सेकंदाची उत्कृष्ट वेळ नोंदवली आहे. तिची ही वेळ जागतीक ज्युनिअर एथलेटिक्स स्पर्धा कोलंबिया- केली या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. ...