शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खेलो इंडिया

खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन्‍ शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे.  या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Read more

अन्य क्रीडा : महाराष्ट्राच्या कन्येचं मोठं स्वप्न; मैदानावरच नाही तर नौदलात भरती होऊन करायचीय देशसेवा!

अहिल्यानगर : डेंग्यूच्या आजारावर मात करून श्रीगोंद्याच्या गणेश बायकरने पटकावले ब्राँझपदक

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : जलतरणात आणखी तीन सुवर्णपदकंची कमाई

अन्य क्रीडा : खेलो इंडिया 2020 : कुस्तीत विजय, पृथ्वीराज यांना सुवर्ण, बॅटमिंटनमध्ये आगेकूच

कोल्हापूर : हातमाग कामगाराच्या मुलीची 'सुवर्ण'उडी, पत्र्याचं घर पाहून राजू शेट्टीही भावुक

अन्य क्रीडा : खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्रच्या खो-खो संघांना दुहेरी सुवर्ण; गुजरात, दिल्लीवर मात

अन्य क्रीडा : खेलो इंडिया 2020 : जलतरणात महाराष्ट्राला चार सुवर्ण, वेटलिफ्टिंगमध्येही पदकांची कमाई 

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : कुस्तीत अमोल बोंगार्डे, वेताळ शेळके यांना सुवर्णपदक

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : वेटलिफ्टिंगमध्ये अनिरुद्ध व अनन्याचे सोनेरी यश

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राला दुहेरी मुकुट