खेसारीलाल यादवने 'साजन चले ससुराल'मधून भोजपुरी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या सिनेमाने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आज तो भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.एक उत्तम गायक होण्याशिवाय तो एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमुळे आणि सुपरहिट चित्रपटांमुळे तो भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी बनला आहे. Read More
Bhojpuri actors: बॉलिवूड किंवा हॉलिवूड कलाकारांचं मानधन किती असतं याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. परंतु, भोजपुरी कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात माहितीये का? ...
खेसारी आणि काजलची जोडी भोजपुरी इंडस्ट्रीत सर्वाधिक सुपरहिट ऑन स्क्रीन जोडी मानली जाते. 'मेहंदी लगा के रखना' 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमासाठी खेसारीला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचाही पुरस्कार मिळाला होता. ...