अश्विनी पोनप्पा-सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यांच्या जोडीने चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी इंग्लंडचे मार्कस् इलिस आणि लॉरेन स्मिथ यांचा दणदणीत पराभव करीत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ...
Japan Open Badminton: जपानमध्ये सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या श्रीकांत किदम्बीला पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत किदम्बीला दक्षिण कोरियाच्या ली डाँग केउनकडून हार मानावी लागली. ...
भारताचा अव्वल खेळाडू आणि गतविजेता किदम्बी श्रीकांतचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे रियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपाची चोचुवोंगला नमवत पहिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश के ...